Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली... - Marathi News | sai pallavi react on non eating non veg for sita role in nitesh tiwari ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...

सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खुद्द अभिनेत्रीनेच प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे.  ...

लग्नाच्या 6 महिन्यानंतर खरंच सोनाक्षी सिन्हा आहे गर्भवती? 'दबंग गर्ल' म्हणाली "मला हे सांगायचं आहे की..." - Marathi News | Sonakshi Sinha Reacts To Pregnancy Rumours With Husband Zaheer Iqbal Says I Have Just Gained Weight | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाच्या 6 महिन्यानंतर सोनाक्षी सिन्हा आहे प्रेग्नेंट? 'दबंग गर्ल' म्हणाली "मला सांगायचं आहे की..."

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यावर्षी 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले होते. ...

विजेचं बिल पाहून संतापली काजोल, म्हणाली - "सूर्यप्रकाशाचेही पैसे घेतात वाटतं" - Marathi News | Kajol, angry at the increased electricity bill, said - "I think they are taking money for sunlight too". | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विजेचं बिल पाहून संतापली काजोल, म्हणाली - "सूर्यप्रकाशाचेही पैसे घेतात वाटतं"

Actress Kajol : सर्वसामान्य जनताच नाही तर बॉलिवूड स्टार्सही महागाईने हैराण झाले आहेत. अलिकडेच अभिनेत्री काजोल(Kajol)ने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने खुलासा केला आहे की तिच्या घराचे वीज बिल पाहून तिला धक्का बसला आहे ...

पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले... - Marathi News | Alia Bhatt Asked Question To Pm Modi About Music His Response Wins Hearts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पीएम मोदींना आलिया भटने विचारला 'असा' प्रश्न, पंतप्रधान हसत म्हणाले...

भेटीदरम्यान आलिया भटने पंतप्रधान मोदींना हलक्याफुलक्या पद्धतीने एक प्रश्न विचारला ...

"बेकायदेशीर असतं तर नकार...", सोनाक्षीच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉकिंग प्रतिक्रिया - Marathi News | Shatrughan sinha s shocking reaction on daughter wedding with zaheer iqbal also talks about both son s absence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"बेकायदेशीर असतं तर नकार...", सोनाक्षीच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉकिंग प्रतिक्रिया

सोनाक्षीच्या लग्नावेळी तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश गायब होते. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले... ...

स्टारकिड्सला मागे टाकत विरुष्काच्या लेकाचा गुगलवर कब्जा, २०२४मध्ये सर्वात जास्त सर्च केलं गेलं नाव - Marathi News | Anushka Sharma And Virat Kohli's son Akay overtakes Starkids to become the most searched name on Google in 2024 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :स्टारकिड्सला मागे टाकत विरुष्काच्या लेकाचा गुगलवर कब्जा, २०२४मध्ये सर्वात जास्त सर्च केलं गेलं नाव

Anushka Sharma And Virat Kohli's son Akaay : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यावर्षी दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. अनुष्काने फेब्रुवारीमध्ये एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने अकाय ठेवले आहे. ...

"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली - Marathi News | "It wasn't easy to live in two relationships, but..", Shatrughan Sinha confessed to Reena Roy and his wife dating together | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली

Shatrughan Sinha : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नी पूनम सिन्हा आणि सहकलाकार रीना रॉय यांच्यासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे. ...

आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल - Marathi News | Shahrukh khan plans to add two more floors above his mannat bungalow seeks permission | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल

शाहरुखने 'मन्नत' बंगल्यात एक बदल करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी मागितली आहे. ...

अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो - Marathi News | anurag kashyap daughter aliyah tied knot with bf at the age of 23 see wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत आलिया आणि शेनने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ...