सबसे बडा कलाकार यां लहान मुलाच्या रिअॅलिटी शोची जज म्हणून रविना टंडन आपल्याला दिसणार आहे. या रिअॅलिटी शोच्या लाँचिंगसाठी ती नुकतीच मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आली होती. यावेळी ती भलतीच हॉट दिसत होती. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा जावाई व अभिनेता धनुषच्या पालकत्वाच्या वादाने नवीन वळण घेतले आहे. धनुषच्या शरीरावरील खाणाखुणा तपासण्याचे आदेश मद्रास ... ...
‘अनारकली आॅफ आरा’ ही कथा आहे एका गावागावांमध्ये जाऊन नाचगाणी करणाºया तरुणीची. ती कशाप्रकारे प्रतिष्ठीतांच्या नाकी नऊ आणते असे यातून दाखविण्यात आले आहे. ...