एकेकाळची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मनीषा कोईराला बॉलिवूडमध्ये धडाकेबाज वापसीसाठी तयार आहे. होय, मनीषा ‘डिअर माया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड वापसी करतेय. या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. ...
मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा म्युझिक कॉन्सर्ट नुकतीच मुंबईत पार पडली. या कॉन्सर्टला मोहित सुरी, अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर यांनी चाहत्यांसोबत धम्माल केली. चाहत्यांनी अर्जुनला आग्रह केला की, ‘श्रद्धाला प्रपोझ कर’ चाहत्यांची इच्छ ...
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत हिने वाराणसीच्या पवित्र घाटावर आपल्या ‘मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. यानंतर कंगनाने जगप्रसिद्ध गंगा आरतीत भाग घेतला. सोबत गंगेत पाच वेळा डुबकी मारत पवित्र स्नान केले ...
तुम्हाला ठाऊक आहे का की, ‘ट्युबलाईट’चा टीजर एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी आहे. होय, आपण अगदी बरोबर ऐकलेत. ‘ट्युबलाईट’चा टीजर ‘लिटिल ब्वॉय’ या हॉलिवूडपटाची कॉपी आहे. ...
सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी सिनेमाच्या टीजरची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा टीजर प्रदर्शित झाला. हा टीजर पाहिल्यानंतर तुम्ही नव्याने सलमानच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. ...
अभिनेते धर्मेंद्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘शोले’ या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशाच काहीशा इतिहासाची ... ...
‘बाहुबली’मधून रातोरात सुपरस्टार बनलेला अभिनेता प्रभास याच्या फिल्मी करिअरबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या बातम्या दररोज समोर येत आहेत. आता अशीच ... ...
अभिनेता विनोद खन्ना यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेला बी टाऊनच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ...