टयुबलाईटचे टिझर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-05T06:04:18+5:302018-06-27T20:20:46+5:30

कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाचा टीझर अलीकडेच मुंबईत लाँच झाला. त्यावेळी कबीर खान आणि सलमान खान हे उपस्थित होते.

Tuvialite teaser launch | टयुबलाईटचे टिझर लाँच

टयुबलाईटचे टिझर लाँच

ीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाचा टीझर अलीकडेच मुंबईत लाँच झाला. त्यावेळी कबीर खान आणि सलमान खान हे उपस्थित होते.
कबीर खानला पाहताच त्याच्याभोवती चाहत्यांनी अशी गर्दी केली. येथून सलमान खान मात्र, फोटोग्राफर्सच्या कचाट्यातून सुटलेला दिसतोय.

Web Title: Tuvialite teaser launch