Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिकेसाठी रणवीर सिंगने बनवली होती स्पेशल प्ले लिस्ट - Marathi News | Ranvir Singh made special play list for Sultan Alauddin Khilji's role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिकेसाठी रणवीर सिंगने बनवली होती स्पेशल प्ले लिस्ट

संजय लीला भन्साळी यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक पद्मावती मानला जातो. यातील सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीचा भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंगने ... ...

​किशोर कुमार यांचे बायोपिक कन्फर्म; हिरोही कन्फर्म! पण...!! - Marathi News | Kishore Kumar's biopic confession; Confirm Hirohi! But ... !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​किशोर कुमार यांचे बायोपिक कन्फर्म; हिरोही कन्फर्म! पण...!!

आपल्या अदाकारीने आणि गायकीने सिनेप्रेमींना वेड लावणारे किशोर कुमार यांचा जीवनप्रवास पडद्यावर बघायला कुणाला आवडणार नाही? किशोर कुमार यांच्या ... ...

या कारणामुळे कॉलेजमधून ही सस्पेंड झाला होता आदित्य नारायण - Marathi News | Aditya Narayan, who was suspended from college for this reason, was suspended | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे कॉलेजमधून ही सस्पेंड झाला होता आदित्य नारायण

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आपल्या मुलाच्या चुकीबाबत माफी मागितली आहे. आदित्य नारायणने नुकतीच  रायपूर एअरपोर्टवर एका एअरलाईन्स ... ...

हेमामालिनींच्या घरी पुन्हा चोरी, त्या म्हणाल्या, ‘चोर कोण? हे मला माहीत आहे’! - Marathi News | Hammalini's house again stole, she said, 'Who is the thief? I know that! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हेमामालिनींच्या घरी पुन्हा चोरी, त्या म्हणाल्या, ‘चोर कोण? हे मला माहीत आहे’!

ड्रीमगर्ल म्हणून ओळखल्या जाणाºया अभिनेत्री तथा खासदार हेमामालिनी यांच्या मुंबई स्थित गुदामातून सुमारे एक लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाली ... ...

अखेर हृतिक रोशन बोलला! कंगना राणौतच्या आरोपांना दिले ‘आॅफिशिअल’ उत्तर!! - Marathi News | Hrithik Roshan said finally! Kansna's official reply to Rana's allegations !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर हृतिक रोशन बोलला! कंगना राणौतच्या आरोपांना दिले ‘आॅफिशिअल’ उत्तर!!

कंगना राणौत आणि हृतिक रोशन या दोघांच्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ने आज अचानक एक वेगळेच वळण घेतले. ‘आप ... ...

ट्विंकल खन्ना विसरली तिच्या लग्नाची तारीख.. मग झाले असे काही ! - Marathi News | Twinkle Khanna forgot her wedding date .. Then something like that! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ट्विंकल खन्ना विसरली तिच्या लग्नाची तारीख.. मग झाले असे काही !

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी एक यशस्वी जोडी म्हणून ओळखली जाते. अक्षय कुमारचे टीनावर ... ...

​तैमुर काय सांगायचा प्रयत्न करतोय त्याचे बाबा सैफ अली खानला - Marathi News | Taimur is trying to tell his father Saif Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​तैमुर काय सांगायचा प्रयत्न करतोय त्याचे बाबा सैफ अली खानला

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर हा सध्या मीडियाचा चाहता झाला आहे. त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी ... ...

पुन्हा मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपविताना दिसला अक्षयकुमारचा मुलगा आरव, पहा फोटो ! - Marathi News | Akshay Kumar's son, Aarav, is seen hiding his face with mystery girl again, see photo! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पुन्हा मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपविताना दिसला अक्षयकुमारचा मुलगा आरव, पहा फोटो !

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचा मुलगा सध्या भलताच चर्चेत आहे. तुम्ही म्हणाल की तो बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी करीत आहे काय? तर ... ...

​शाळेत जायला लागला चिमुकला अबराम! शाहरूख खानने पापाराझींना केले अलर्ट!! - Marathi News | Chimukala Aburam started going to school! Shah Rukh Khan made alert to Paparazzi !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​शाळेत जायला लागला चिमुकला अबराम! शाहरूख खानने पापाराझींना केले अलर्ट!!

मुलांची गोष्ट आली की, शाहरूख खान कमालीचा हळवा होतो. आर्यन खान, सुहाना खान किंवा चिमुकला अबराम या तिघांनाही शाहरूख ... ...