व्हॅलेन्टाईन वीकमुळे सगळे वातावरण रोमॅन्टिक झाले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या वातावरणाला आणखी रोमॅन्टिक करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो ... ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला इंडस्ट्रित येईन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. येणाऱ्या आठवड्यात त्याचा अय्यारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो ... ...
‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये आपल्या अदांनी प्रेक्षकांना वेड लावणारी सपना चौधरी सध्या जाम चर्चेत आहे. सपनाच्या एका कार्यक्रमात लोकांनी प्रचंड गोंधळ घातला. यानंतर कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. ...
दिग्दर्शक अभिषेक कपूर आपला आगामी चित्रपट 'केदारनाथ'साठी पूर्णपणे तयार आहे. याचित्रपटातून अभिषेक कपूर पहिल्यांदाच सुशांत सिंग राजपूतसोबत पडद्यावर काम ... ...
दक्षिण भारतीय म्हणून ओळखल्या जाणाºया अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैजयंतीमालापासून श्रीदेवी, हेमा मालिनी ... ...