चित्रपटा ‘बागी2’ चित्रपटाच्या एका गाण्यात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी भांगडा करताना दिसतायेत. या चित्रपटातील 'मुंडेया तों बच के' या गाण्यावर टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी भांगडा करतायेत. ...
श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड पोहोचले. सर्वांनी सोशल मीडियावर आपआपल्या पद्धतीने दु:ख व्यक्त केले. शोक संवेदना लिहिल्या. ड्रामा क्वीन राखी सावंत ही सुद्धा यापैकी एक़. ...
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन झाल्या आहेत. काही महिन्यांतच त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधीच जान्हवीने आपल्या आईला गमावले आहे ...
सुश्मिता सेनने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. यानंतर माहेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर सुश्मिता अनेक चित्रपटांत दिसली. तिचा ‘बीवी नंबर वन’ हा चित्रपट प्रचंड गाजला ...
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर काही वेळापूर्वीच मुंबईतील विलेपार्ले स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. पती बोनी कपूर यांनी त्यांच्या ... ...
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी अक्षरश: गर्दी केली होती. यावेळी प्रत्येकाच्या डोळे पाणावले होते; परंतु अभिनेत्री ... ...