अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘दबंग-३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र या चित्रपटामुळे तिच्या हातून खूप मोठी संधी हुकली असल्याचे समजते. ...
सान्या मल्होत्राने २०१६ मध्ये ब्लॉकबस्टर ‘दंगल’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. सान्या दिल्लीची रहिवासी आहे. मात्र अशातही तिने ‘दंगल’मध्ये बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती रातोरात लाइमलाइटमध्ये आली होती. लवकरच ती आयुष्यम ...
कित्येक वर्ष चित्रपटांपासून दूर राहिलेला अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा इंडस्ट्रीत सक्रिय झाला आहे. सध्या त्याच्याकडे बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. ...
कित्येक वर्ष चित्रपटांपासून दूर राहिलेला अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा इंडस्ट्रीत सक्रिय झाला आहे. सध्या त्याच्याकडे बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. ...
गेल्या अनेक दिवसांपासून मीडियामध्ये इरफान खानच्या आजारपणाबाबत अनेक चर्चेत होतायेत. काही दिवसांपूर्वी इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिग्दर्शक ... ...