सध्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. त्यामुळेच पार्टीत किंवा कुठेही स्पॉट झालेल्या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटोज् व्हायरल होत असतात. स्टारकिड्समध्ये एक नाव अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिचेही आहे. अनन् ...
काही दिवसांपूर्वीच नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. लग्नात नेहाचा अंदाज खूप खास पाहायला मिळाला.आकर्षक लेहंग्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते. तिने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट करत सा-यांनाच क्लीन ...
सुष्मिता सेन आज सकाळी मुलगी रिनी सेनसोबत मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. सुष्मिता याठिकाणी रिनीला विमानतळावर सी आॅफ करण्यासाठी गेली होती. रिनीचे वय १८ वर्ष असून, जेव्हा सुष्मिता २५ वर्षाची होती तेव्हाच तिने तिला दत्तक घेतले होते. सुष्मिताच्या लहान म ...