संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संजू’ या चित्रपटातील ‘रूबी रूबी’ या गाण्याचे आॅडिओ व्हर्जन जारी झालेय. संगीताचे जादूगार ए़ आऱ रहमान यांनी हे गाणे कम्पोज केले आहे तर बोल इरशाद कामिल यांचे आहेत. ...
पुन्हा एकदा करिनाचे ग्लॅमरस लूक आठवण्याचे कारण म्हणजे, तिचा ताजा व्हिडिओ. या व्हिडिओत करिना फोटोग्राफरला पोझ देण्यास नकार देतेय. विशेष म्हणजे या नकाराचे कारण मोठे गोड आहे. ...