Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

गुलाबी रंगाच्या साध्या साडीत अनुष्का मुंबईतील रस्त्यावर का फिरत होती?, कोण होतं तिच्यासोबत? - Marathi News | Anushka sharma Spotted in simple pink saree on mumbai road, who was accompanied her? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुलाबी रंगाच्या साध्या साडीत अनुष्का मुंबईतील रस्त्यावर का फिरत होती?, कोण होतं तिच्यासोबत?

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके लूक रसिकांना पाहता येणार आहे. ...

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी येणार 'या' चित्रपटासाठी एकत्र - Marathi News | Salman Khan and Sanjay Leela Bhansali will come together for this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खान आणि संजय लीला भन्साळी येणार 'या' चित्रपटासाठी एकत्र

 याआधी सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी 2007 मध्ये आलेल्या सावरिया चित्रपटात एकत्र काम केले होते. ...

'संजू'पाहून बॉलिवूडमधील हे दिग्गज झाले भावूक - Marathi News | after watching sanju this celebrity get emotional | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'संजू'पाहून बॉलिवूडमधील हे दिग्गज झाले भावूक

संजू चित्रपटपाहून बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना अश्रू आवरण कठिण झाले आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची सगळे जण खूप स्तुती करतायेत. ...

छोट्या पडद्याची ‘गोल्ड’न गर्ल मौनी राय, सोशल मीडियावरील फोटोंमध्ये ‘गोल्ड’ सिनेमाच्या नायिकेचे जलवे - Marathi News | Nagin fame actress Mauni rai shares glamrous photo on social media, Gold film actress look will getting like by everyone | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :छोट्या पडद्याची ‘गोल्ड’न गर्ल मौनी राय, सोशल मीडियावरील फोटोंमध्ये ‘गोल्ड’ सिनेमाच्या नायिकेचे जलवे

सोशल मीडियावर मौनी प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ४.८० लाख फॉलोअर्स आहेत. मौनीला डान्स करणंही पसंत आहे. त्यामुळेच ती आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

दिशा पटानीचा हा अंदाज पाहुन टायगर श्रॉफही होईल दंग - Marathi News | Tiger Shroff will be surprised to see this Patnai direction | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिशा पटानीचा हा अंदाज पाहुन टायगर श्रॉफही होईल दंग

दिशाच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर भारतमध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ...

'या' कारणामुळे जॅकलिन फर्नांडिस पोहोचली नंबर 1वर - Marathi News | Jacqueline Fernandes reached number1 because of this reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' कारणामुळे जॅकलिन फर्नांडिस पोहोचली नंबर 1वर

'रेस 3'च्या यशानंतर जॅकलिन फर्नांडिस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जॅकलिन आपला को-स्टार सलमान खानसह सगळीकडे दिसतेय ...

'फन्ने खां'मध्ये दिसणार ऐश्वर्या रायचा हॉट अंदाज - Marathi News | Aishwarya Rai's hot guess will be seen in 'Funne Khan' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'फन्ने खां'मध्ये दिसणार ऐश्वर्या रायचा हॉट अंदाज

'ए दिल है मुश्किल' चित्रपट ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज दिसला होता त्यानंतर पुन्हा एकदा ती हॉट अंदाजात कमबॅक करायला तयार झाली आहे.   ...

‘सैफिना’, ‘विरूष्का’ झाले जुने, आता ट्रेंडमध्ये आहे ‘रालिया’!! - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt gets new name RALIA | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सैफिना’, ‘विरूष्का’ झाले जुने, आता ट्रेंडमध्ये आहे ‘रालिया’!!

अलीकडे बॉलिवूडच्या नट-नट्या एकमेकांच्या प्रेमात पडल्या पडल्या काही गोष्टी ट्रेंड करायला लागतात. साहजिकचं हा जमानाचं ट्रेंडिंगचा आहे. ‘रालिया’ हे ‘एक्रोनियम’ सध्या जाम ट्रेंडमध्ये आहे. ...

श्वेता त्रिपाठीचे शुभमंगल सावधान! असा होता ‘ब्राईडल लूक’ !! - Marathi News | shweta tripathi chaitanya sharma wedding ; This was Bridal Look !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्वेता त्रिपाठीचे शुभमंगल सावधान! असा होता ‘ब्राईडल लूक’ !!

‘मसान’ची अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज शुक्रवारी गोव्यात लग्नबंधनात अडकली. अभिनेता व रॅपर चैतन्य शर्मासोबत तिने लग्नगाठ बांधली. यावेळी श्वेताचा ब्राईडल लूक पाहण्यासारखा होता. ...