Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आजीचा ‘हा’ आदेश मानणार का अर्जुन कपूर? चढणार का बोहल्यावर? - Marathi News | is arjun kapoor going to marry-soon his grandma threatend him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजीचा ‘हा’ आदेश मानणार का अर्जुन कपूर? चढणार का बोहल्यावर?

वाढदिवसानिमित्त अर्जुनला अनेक गिफ्ट मिळालेत. यात एक गिफ्ट अर्जुनची आजी निर्मल कपूर यांचेही होते. ...

OMG! रिलीज होताच लीक झाला ‘संजू’; रणबीर कपूरने चाहत्यांना केले पायरसी रोखण्याचे आवाहन! - Marathi News | Sanju gets leaked online on the first day of its release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! रिलीज होताच लीक झाला ‘संजू’; रणबीर कपूरने चाहत्यांना केले पायरसी रोखण्याचे आवाहन!

अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला.  ...

संजूचे स्पेशल स्क्रिनिंग - Marathi News | Sanju Special Screening | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :संजूचे स्पेशल स्क्रिनिंग

हातात हात गुंफलेला!! भारतातल्या मुक्कामात निक जोनासने क्षणभर सोडला नाही प्रियांकाचा हात! - Marathi News | Priyanka's hand did not leave Nick Jonas momentarily in India | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हातात हात गुंफलेला!! भारतातल्या मुक्कामात निक जोनासने क्षणभर सोडला नाही प्रियांकाचा हात!

भारतातील मुक्काम संपला आणि प्रियांका व निक जोनास अमेरिकेला रवाना झालेत. गुरुवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर दोघेही दिसले. त्यांचे विमानतळावरचे हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. ...

काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन! - Marathi News |  What do you say? Sushant Singh Rajput bought land on the moon! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन!

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी असेल. होय, सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ताज्या मुलाखतीत याचा खुलासा झाला. ...

आकाश- श्लोकाच्या प्री- एंगेजमेंट सेरेमनीत हातात हात घालून दिसले प्रियांका व निक! - Marathi News | priyanka chopra and nick jonas in akash ambani and shloka mehata engagement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आकाश- श्लोकाच्या प्री- एंगेजमेंट सेरेमनीत हातात हात घालून दिसले प्रियांका व निक!

काल एंटिलियामध्ये रंगलेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास याच्यासोबत दिसली. अगदी हातात हात घेऊन दोघांची एन्ट्री झाली. ...

दीपिका पादुकोणच्या ‘स्ट्रगल’ची धक्कादायक कहाणी! मिळाला होता असाही सल्ला! - Marathi News | deepika padukone advised breast surgery for success in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोणच्या ‘स्ट्रगल’ची धक्कादायक कहाणी! मिळाला होता असाही सल्ला!

दीपिका पादुकोण आजघडीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण एकेकाळी याच दीपिकाला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी चित्रविचित्र सल्ले दिले गेले होते. ...

आकाश अंबानींच्या प्री- एंगेजमेंट पार्टीत पोहोचले दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटी! पाहा, फोटो!! - Marathi News | akash ambani pre engagement party pics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आकाश अंबानींच्या प्री- एंगेजमेंट पार्टीत पोहोचले दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटी! पाहा, फोटो!!

३० तारखेला आकाश व श्लोका यांची ग्रँड ‘एंगेजमेंट सेरेमनी’ होत आहे. त्यानिमित्त आज अंबानींच्या घरी एक ग्रँड पार्टी ठेवली गेली. या पार्टीत बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ...

सानिया मिर्झा म्हणते, मी प्रेग्नंट आहे, कृपया मला मुलगीचं व्हावी, ही प्रार्थना करा!! - Marathi News |  Sania Mirza says, I am pregnant, please pray for me to have a daughter! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सानिया मिर्झा म्हणते, मी प्रेग्नंट आहे, कृपया मला मुलगीचं व्हावी, ही प्रार्थना करा!!

टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या प्रेग्नंट आहे. काल परवा ती भारतात आली. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आनंद सगळ्यांनीच हेरला.  ...