Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला - Marathi News | Katrina Kaifala did not want to work with this actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला

अभिनेत्री कॅटरिना कैफने आपला खास मित्र आणि को-स्टारसोबत काम करायला नकार दिला आहे. ...

बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत सायकल राईडवर निघाली प्रियांका चोप्रा, पाहा फोटो!! - Marathi News | priyanka chopra nick jonas bicycle ride | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत सायकल राईडवर निघाली प्रियांका चोप्रा, पाहा फोटो!!

प्रियांका चोप्रा सध्या बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत वेळ घालवते आहे. निकचे मित्र आणि काही जवळच्या लोकांसोबत अमेरिकेच्या रस्त्यावर प्रियांका सायकल राईडचा आनंद घेताना दिसली. ...

Birthday Special : कधी काळी रणवीर सिंगला वाटावा लागला चहा, आज आहे सुपरस्टार!! - Marathi News | Birthday Special: Ranveer Singh life unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : कधी काळी रणवीर सिंगला वाटावा लागला चहा, आज आहे सुपरस्टार!!

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (६ जुलै) वाढदिवस. रणवीरने फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वत:ची एक ओळख निर्माण केली. ...

डब्बू अकंलला गोविंदाने बनवले ‘स्टार’, पण हृतिकने केले ‘फेल’!! - Marathi News | dabbu uncle dance video on hritik roshan song kaho na pyaar hai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डब्बू अकंलला गोविंदाने बनवले ‘स्टार’, पण हृतिकने केले ‘फेल’!!

डब्बू अंकलचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडीओने त्यांना रातोरात स्टार बनवले.  ...

भन्साळींनी बदलले मूड ! आता रणवीर सिंगसोबत दीपिका नको तर हवी ‘ही’ हिरोईन! - Marathi News | sanjay leela bhansali to cast ranveer singh with alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भन्साळींनी बदलले मूड ! आता रणवीर सिंगसोबत दीपिका नको तर हवी ‘ही’ हिरोईन!

भन्साळींचे दीपिकावर जितके प्रेम आहे, तितकेच रणवीरही आहे. पण आता भन्साळींच्या या आवडत्या जोडीसंदर्भात एक वेगळीच बातमी कानावर येतेय. ...

‘धडक’ या चित्रपटाचे गाणे ‘पहली बार’ तुम्ही पाहिले? - Marathi News | janhvi kapoor and ishaan khatter starrer film dhadak new song pehli baa is out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘धडक’ या चित्रपटाचे गाणे ‘पहली बार’ तुम्ही पाहिले?

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘पहली बार’ हे गाणे आज रिलीज झाले. हे गाणे ऐकले की, ‘सैराट’च्या ‘याडं लागलं... ’ या गाण्याची हटकून आठवण होते.  ...

आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया - Marathi News | Siddharth Malhotra reaction on Alia Bhatt and Ranbir Kapoor relationship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

आता आलिया भट्टचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याने या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या Fanney Khanमध्ये रजनीकांत यांची एंट्री? - Marathi News | Rajinikanth's entry in Aishwarya Rai and Anil Kapoor's Fanney Khan? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या राय आणि अनिल कपूरच्या Fanney Khanमध्ये रजनीकांत यांची एंट्री?

सध्या ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला फन्ने खां कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहे. ...

मिथुनचा मुलगा महाअक्षयचे लग्न संकटात; अटकपूर्व जामीन नाकारला! भावी सासू म्हणते, लग्न होणारचं!! - Marathi News | mithun chakraborty son bail application rejected by bombay high court | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मिथुनचा मुलगा महाअक्षयचे लग्न संकटात; अटकपूर्व जामीन नाकारला! भावी सासू म्हणते, लग्न होणारचं!!

येत्या ७ जुलैला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय याचे लग्न होतेय. लग्नाची तयारी पूर्ण झालीय.  विधी सुरु झाल्या आहेत. उद्या महाअक्षयची संगीत सेरेमनी आहे. पण संगीत सेरेमनीच्या आदल्यादिवशी महाअक्षयला एक मोठा धक्का बसला आहे. ...