प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे. ...
रवीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सलमान खानसोबत तेरे नाम या चित्रपटात झळकला होता. तसेच फिर हेरा फेरी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. पण रवीसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. ...
नाना आणि मनिषा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत असतानाच आयशा जुल्का नानाच्या आयुष्यात आली आणि मनिषा आणि नानाच्या नात्यात दुरावा आला. ...
प्रियांका व निक जोनास यांच्या साखरपुड्याची बातमी गोड धक्का देऊन गेली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी आली. ही अभिनेत्री होती, तापसी पन्नू. ...
ऐनवेळी सलमान खानच्या ‘भारत’मधून अंग काढून घेत, प्रियांका चोप्राने सगळ्यांनाच धक्का दिला. खरे तर भाईजानशी पंगा घेण्याची हिंमत कुणीच सहसा करत नाही, मग प्रियांकाने हे पाऊल का उचलावे? ...