Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

जेव्हा राजकुमार रावने शाहरुखला भेटण्यासाठी वेळ मागितला तेव्हा शाहरुखने दिले 'हे' उत्तर.. - Marathi News | When Rajkumar Rao asked for time to meet Shahrukh he gave 'this' answer .. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेव्हा राजकुमार रावने शाहरुखला भेटण्यासाठी वेळ मागितला तेव्हा शाहरुखने दिले 'हे' उत्तर..

आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकुमार राव याने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का त्याला अभिनेता बनण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली ते. ...

हॅप्पी मॅरिड लाईफसाठी प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी लेकीला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Priyanka's mother Madhu Chopra gave important advice for Happy Married Life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॅप्पी मॅरिड लाईफसाठी प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी लेकीला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या आयुष्यात आजचा दिवस खास आहे. प्रियांकाने आज आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासच्या नात्याला घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईत प्रियांकाची रोका सेरेमनी झाली आहे. ...

तर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन ? - Marathi News | Soon Varun Dhawan is getting involved in a wedding fare? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार वरुण धवन ?

सध्या बी टाऊनमध्ये सेलिब्रेटींच्या लग्नाची धूम सुरु आहे.  आज सकाळीचं प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत रोका केला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्नची तारीख जवळपास कंन्फर्म झाली आहे. ...

Priyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas' Roka ceremony taking place today . | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू

खुद्द प्रियांका आणि निकने अद्यापही माध्यमांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नसली, तरीही आता मात्र थेट कलाविश्वाच्याच साक्षी ने ही जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा झाल्याचे हा फोटोवरून स्पष्ट होते.  ...

'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो - Marathi News | Nick Jonas So much possessive For Priyanka Chopra SEE PICS | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो

लग्न सोहळा असेल,पुरस्कार सोहळा असेल किंवा मग आणखीन काही निक आणि प्रियंका दोघेही एकत्रच हातात हात घेत एंट्री मारताना दिसले. ...

ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा - Marathi News | Hrithik Roshan and Tiger Shroff started the shooting of the film, this proof | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा

यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या आगामी अॅक्शन सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. ऋतिक रोशनने आपल्या अकाऊंटवर फोटो शेअर करुन ही माहिती दिलीय. ...

Birthday Special : अभी न पर्दा गिराओ, ठहरो!, गुलजार यांच्या १० खास कविता! - Marathi News | Birthday Special : 10 special poems of Gulzar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : अभी न पर्दा गिराओ, ठहरो!, गुलजार यांच्या १० खास कविता!

गीतकार गुलजार यांनी कितीतरी सिनेमांसाठी गाणी लिहिली असली तरी त्यांच्या नज्म आणि कविताही तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यांच्या कवितांमध्ये प्रेमासोबतच जीवन, जगणं, दु:खं असं खूपकाही मनाला दिलासा देऊन जातं. ...

Birthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी! - Marathi News | Birthday Special : famous shayari of gulzar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : मनाला स्पर्श करणाऱ्या गुलजारांच्या काही गाजलेल्या शायरी!

OMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा - Marathi News | OMG: Look At This Photo Of Sunil Grover,The Photographer Is Dabang Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG:सुनील ग्रोवरसाठी चक्क सलमान खानला करावे लागले हे काम,हा फोटो आहे पुरावा

सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या शूटिंग वाट बघत होता. या सिेनमात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे. ...