तुम्हारी सुलू आणि चीट इंडिया यांसारख्या चित्रपटांची निर्मिती टी सिरिज आणि इलिप्सिस एन्टरटेन्मेंटने मिळून केली होती. आता यानंतर ते लवकरच ते त्यांच्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ताहिरा कश्यप खुराणा करणार आहे. ...
‘इंग्लिश विंग्लिश’ या गाजलेल्या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सुजाता कुमार यांचे रविवारी रात्री निधन झाले. ...
मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून सिल्वर स्क्रिनपासून लांब होती. मात्र आता अशी माहिती मिळतेय की, लवकरच ती आयटम साँग करताना दिसणार आहे. विशाल भारव्दाज यांच्या आगामी सिनेमात ती आयटम साँग करण्याससाठी तयार झाली आहे. ...
बॉलिवूडमध्ये एखादा खास इव्हेंट झाला आणि नेटकऱ्यांनी त्यावर मीम्स बनवले नाहीत, हे शक्यचं नाहीत. यावेळी नेटक-यांच्या निशाण्यावर आलेत ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची ‘रोका सेरेमनी’. ...
अभिनेत्री कंंगना राणौत पुन्हा एका नव्या वादात अडकली आहे. होय,कंगना, तिची बहीण रंगोली आणि तिची टीम यांच्याविरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा काल ‘रोका’ झाला. या ‘रोका’ सेरेमनीनंतर प्रियांकाच्या मुंबईतील घरी एक शानदार पार्टी दिली गेली.या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झालेत. पण चर्चा झाली ती एकट्या आलिया भट्टची. ...