Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अमिताभ बच्चन करताहेत नागराज मंजुळेच्या 'ह्या' सिनेमात काम - Marathi News | Amitabh Bachchan work with Nagraj Manjule in this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन करताहेत नागराज मंजुळेच्या 'ह्या' सिनेमात काम

'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते अमिताभ बच्चन व दिग्दर्शक नागराज मंजुळे एकत्र काम करणार आहेत. ...

सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!! - Marathi News | salman khan once again changed dabangg 3 release date because of aamir khans thugs of hindostan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने घेतला धसका! बदलली ‘दबंग 3’ची रिलीज डेट!!

सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. पण आता कदाचित ‘दबंग 3’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय. ...

Deepika Padukone-Ranveer Singh Wedding : ‘लडके के साईड की लेडिज’चा उत्साह शिगेला!! - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh Wedding: 'Ladke ki side ke ladies' gearing up for the d-day | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepika Padukone-Ranveer Singh Wedding : ‘लडके के साईड की लेडिज’चा उत्साह शिगेला!!

रणवीर आणि दीपिका दोन्ही कुटुंबांचा, दोन्हीकडच्या व-हाड्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रणवीरकडच्यांच उत्साह तर ओसंडून वाहतोय. याचा पुरावा म्हणजे, काही ताजे फोटो. ...

या ठिकाणी होणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न, पाहा फोटो... - Marathi News | Ranveer Singh, Deepika Padukone chose Lake Como for their wedding. See pics from venue | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या ठिकाणी होणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न, पाहा फोटो...

इटलीतील लेक कोमो या परिसरात त्या दोघांचे लग्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी तिथे सध्या सुरू आहे. ...

हे काही लोकांचे कटकारस्थान! ‘रंगीला राजा’ गोविंदाचे  गंभीर आरोप!! - Marathi News | govinda speaks on rangeela raja release said some people are conspiring against me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हे काही लोकांचे कटकारस्थान! ‘रंगीला राजा’ गोविंदाचे  गंभीर आरोप!!

होय, काही लोक माझ्याविरोधात कट रचत असून माझा चित्रपट प्रदर्शित होऊ देत नसल्याचा आरोप गोविंदाने केला आहे. ...

SEE PICS:  महिला रेसलरला आव्हान देणे राखी सावंतला पडले महाग, रिंगमधून थेट रूग्णालयात! - Marathi News | SEE PICS: women wrestler strikes rakhi sawant in panchkula admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS:  महिला रेसलरला आव्हान देणे राखी सावंतला पडले महाग, रिंगमधून थेट रूग्णालयात!

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकते. पण एक असाच ड्रामा तिला चांगलाच महागात पडला. इतका की, यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले. ...

ती मैत्रिण नाही, माझी गर्लफ्रेन्ड! वरूण धवनने दिली नताशा दलालसोबतच्या नात्याची कबुली!! - Marathi News | koffee with karan 6 varun dhawan confirmed that natasha dalal is his girlfriend and they will get married soon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ती मैत्रिण नाही, माझी गर्लफ्रेन्ड! वरूण धवनने दिली नताशा दलालसोबतच्या नात्याची कबुली!!

होय, वरूण धवन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे, हे बी-टाऊनमधील गॉसिप्स नसून कन्फर्म बातमी आहे. ...

'बाहुबली : बिफोर द बिगनिंग' वेबसीरिजमध्ये मृणाल ठाकूर साकारणार ही भूमिका - Marathi News | Mrinal Thakur will be seen this role in 'Bahubali: Before the Beginning' web series | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाहुबली : बिफोर द बिगनिंग' वेबसीरिजमध्ये मृणाल ठाकूर साकारणार ही भूमिका

'बाहुबली'च्या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे. तसेच राहुल बोस स्कंददासच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ पाहून पैसे वाया गेले असतील तर असे करा पैसे वसूल - Marathi News | If you are disappointed after watching thugs of hindustan must read this | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ पाहून पैसे वाया गेले असतील तर असे करा पैसे वसूल

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी तर चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. हा चित्रपट पाहिलेल्या अनेक लोकांनी तर त्यांचे पैसे वाया गेले असल्याची प्रतिक्रिया दिल्या होत्या. ...