Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Priyanka Nick Wedding : तर असा आहे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा वेडिंग प्लॉन - Marathi News | here is Priyanka Chopra and Nick Jonas's Wedding Plane | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka Nick Wedding : तर असा आहे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा वेडिंग प्लॉन

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर सगळ्यांचे लक्ष लागलंय ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे. सध्या दोघांच्या लग्नाची जोधपूरमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ...

अखेर कपूर घराण्याची लेक रिद्धिमा कपूरला मागावी लागली माफी! - Marathi News | ranbir kapoor sister riddhima kapoor apologies on instagram after trolled for jewelry design copy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर कपूर घराण्याची लेक रिद्धिमा कपूरला मागावी लागली माफी!

होय, एका नावाजलेल्या ज्वेलरी ब्रँडचे डिझाईन चोरल्याचा आरोप रिद्धिमावर करण्यात आला होता. यामुळे रिद्धिमा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. ...

Deepika Ranveer Wedding: पाहा, वेडिंग पार्टीतील रणवीर सिंगच्या ‘अतरंगी’ ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ! - Marathi News |  See, ranveer singh wedding party dress making video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepika Ranveer Wedding: पाहा, वेडिंग पार्टीतील रणवीर सिंगच्या ‘अतरंगी’ ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ!

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला जवळपास १२ दिवस होत असले. पण अद्यापही या ग्रॅण्ड वेडिंगच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. ...

SEE PICS:  रोहमनसोबत रोमॅन्टिक झाली सुश्मिता सेन, असा साजरा केला वाढदिवस!! - Marathi News | SEE PICS: sushmit sen celebrated her 43rd birthday with rohman shawl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS:  रोहमनसोबत रोमॅन्टिक झाली सुश्मिता सेन, असा साजरा केला वाढदिवस!!

एका फॅशन इव्हेंटमध्ये सुश्मिता व रोहमनची भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. गेल्या काही दिवसांत दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. ...

गायिका तुलसी कुमारने साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस...पाहा फोटो! - Marathi News | singer tulsi kumar celebrates his son first birthday see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :गायिका तुलसी कुमारने साजरा केला मुलाचा पहिला वाढदिवस...पाहा फोटो!

तिला म्हातारपणी हे काय नवं खुळ सुचतंय, माहित नाही...अजय म्हणाला अन् काजोल भडकली!! - Marathi News | Ajay Devgn Calls Wife Kajol 'Old' On Koffee With Karan 6 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तिला म्हातारपणी हे काय नवं खुळ सुचतंय, माहित नाही...अजय म्हणाला अन् काजोल भडकली!!

अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल म्हणजे सर्वाधिक लोकप्रीय जोडी. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विद करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. ...

Priyanka Nick Wedding : सासरची मंडळी मुंबईत, अशी रंगली ‘मुंबई नाईट्स’!! - Marathi News | Priyanka Nick Wedding: Priyanka Chopra, Nick Jonas enjoy dinner date with brother Joe and Sophie, Alia Bhatt and Parineeti Chopra join | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Priyanka Nick Wedding : सासरची मंडळी मुंबईत, अशी रंगली ‘मुंबई नाईट्स’!!

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. काल प्रियांका चोप्राची होणारी जाऊबाई सोफिया टर्नर आणि जेठ जो जोनास दोघेही मुंबईत पोहोचले. ...

शाहरुख खानच्या चेहऱ्याला शाई फासण्याची धमकी अखेर रद्द, कलिंग सेना नरमली!! - Marathi News | kalinga sena withdraw threat and protest for shahrukh khan mens hockey world cup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानच्या चेहऱ्याला शाई फासण्याची धमकी अखेर रद्द, कलिंग सेना नरमली!!

शाहरुख खानवरचे संकट टळलेय, असे म्हणायला हरकत नाही. होय, भुवनेश्वरच्या कलिंग सेना या स्थानिक संघटनेने शाहरुखने ओडिशात पाऊल ठेवण्यास त्याच्या चेहºयाला शाई फासण्याची धमकी दिली होती. पण आता कलिंग सेनेने आपली ही धमकी मागे घेतली आहे. ...

मला माफ करा! आमिर खानने मागितली प्रेक्षकांची माफी; पण का? - Marathi News | aamir khan apologises for thugs of hindostan failure i take full responsibility | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मला माफ करा! आमिर खानने मागितली प्रेक्षकांची माफी; पण का?

माध्यमांशी बोलताना आमिरने मोठ्या मनाने प्रेक्षक मायबापाची माफी मागितली. मी तुमच्या अपेक्षांवर खरा उतरू शकलो नाही. मी या चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो,असे आमिर म्हणाला. ...