बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या गोविंदा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. एकेकाळी याच गोविंदाने एकाचवेळी ४९ चित्रपट साईन केले होते. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. ...
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आणि चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली. ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा हा चित्रपट रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच हा चित्रपट ...
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'नंतर कतरिना कैफ 'झिरो' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच ती बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानसोबत भारत चित्रपटातही झळकणार आहे. ...
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे डेब्यू चित्रपट हिट झाले मात्र, नंतर काही त्यांची चित्रपटांची गाडी रूळावर धावलीच नाही. त्या अभिनेत्री इंडस्ट्रीतूनच गायब झाल्या. ...
आत्तापर्यंत अनेक चित्रपटांनी ग्रामीण भाग आणि तेथील शिक्षणपद्धती यावर प्रकाश टाकला आहे. ५ वर्षांवरील मुलींना शाळेत पाठवण्यास आजही नाकारले जाते, हे वास्तव आहे. ...
कंगना राणौतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. ...