Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Breaking ! अखेर रणवीर सिंगने घडवून आणली कार्तिक आर्यन व सारा अली खानची भेट!! - Marathi News | Lokmat's Most Stylish Award 2018: Ranveer Singh Introduced Sara Ali Khan's love to Kartik Aaryan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Breaking ! अखेर रणवीर सिंगने घडवून आणली कार्तिक आर्यन व सारा अली खानची भेट!!

काल बुधवारी मुंबईत रंगलेल्या ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात ‘सिम्बा’ रणवीर सिंगने धम्माल केली. केवळ इतकेच नाही तर ‘सिम्बा’तील त्याची को-स्टार सारा अली खानची एक इच्छाही पूर्ण केली. ...

नेहा कक्कडचे ‘मुव्ह ऑन’! शेअर केला फोटो!! - Marathi News | after breakup neha kakkar post this picture with cryptic message for himansh kohli | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेहा कक्कडचे ‘मुव्ह ऑन’! शेअर केला फोटो!!

बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी देणारी सिंगर नेहा कक्कड हिचे अलीकडे ब्रेकअप झाले. अभिनेता हिमांश कोहलीसोबत तिचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर नेहाला सावरणे कठीण जातेय. पण हळूहळू यातून बाहेर येण्याचे प्रयत्न नेहाने चालवले आहेत. ...

Birthday Special : छोटा नवाब तैमूर अली खान झाला २ वर्षांचा - Marathi News | Birthday Special: Chhota Nawab Taimur Ali Khan was 2 years old | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : छोटा नवाब तैमूर अली खान झाला २ वर्षांचा

अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर दोन वर्षांचा झाला असून साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आपला वाढदिवस साजरा करतो आहे. ...

PICS : और ये है मेरे पति निक जोनास...! रिसेप्शनमध्ये प्रियांकाने करून दिली नव-याची ओळख!! - Marathi News | PICS: priyanka chopra and nick jonas wedding reception | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PICS : और ये है मेरे पति निक जोनास...! रिसेप्शनमध्ये प्रियांकाने करून दिली नव-याची ओळख!!

यंदाचे  सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. या रिसेप्शनमध्ये केवळ कुटुंबाचे सदस्य आणि खास पाहुण्यांना निमंत्रित ...

'बाप -लेकी' मधलं प्रेमाचं नातं गाण्यातून उलगडणार 'शान' - Marathi News | Shan will explain relation between father and daughter in this song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाप -लेकी' मधलं प्रेमाचं नातं गाण्यातून उलगडणार 'शान'

मुलीच्या आयुष्यातला पहिला सुपरहिरो,पहिला आदर्श आणि पहिला जवळचा खास मित्र हे  तिचे वडीलच असतात. अशाच एका बापलेकीच्या नात्याला आपल्या आवाजातून स्वरबद्ध करणार आहे गायक शान. ...

Lokmat Most Stylish Awards 2018 : रणवीर ठरला ‘मोस्ट स्टायलिश’ सुपरस्टार, जान्हवी ‘मोस्ट स्टायलिश’ डेब्युटन्ट!! - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2018 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Lokmat Most Stylish Awards 2018 : रणवीर ठरला ‘मोस्ट स्टायलिश’ सुपरस्टार, जान्हवी ‘मोस्ट स्टायलिश’ डेब्युटन्ट!!

Lokmat Most Stylish Awards 2018 : ‘सिम्बा’ आला अन् त्याने जिंकले! - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2018: ranveer singh and sara ali khan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Lokmat Most Stylish Awards 2018 : ‘सिम्बा’ आला अन् त्याने जिंकले!

Lokmat Most Stylish Awards 2018 : बॉलिवूडचा तडका! जान्हवीच्या अदा, भूमीचा जलवा!! - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2018 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Lokmat Most Stylish Awards 2018 : बॉलिवूडचा तडका! जान्हवीच्या अदा, भूमीचा जलवा!!

Lokmat's Most Stylish Awards 2018 : उर्वशी रौतेलाची ग्लॅमरस एन्ट्री अन् मादक अदा!! - Marathi News | Lokmat's Most Stylish Awards 2018: urvashi rautela pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Lokmat's Most Stylish Awards 2018 : उर्वशी रौतेलाची ग्लॅमरस एन्ट्री अन् मादक अदा!!