Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

या कारणामुळे झाले नेहा कक्करचे ब्रेकअप, हिमांश कोहलीच्या या सवयीला कंटाळली होती नेहा - Marathi News | This is a reason why Neha kakkar and himansh kohli had breakup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे झाले नेहा कक्करचे ब्रेकअप, हिमांश कोहलीच्या या सवयीला कंटाळली होती नेहा

नेहा आणि हिमांश कोहली यांचे ब्रेकअप का झाले याबाबत या दोघांनाही मौन बाळगणे पसंत केले आहे. पण या दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय आहे हे नुकतेच समोर आले आहे. ...

दिशासोबतच्या अफेअरवर टायगर श्रॉफने दिले हे उत्तर, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य - Marathi News | Tiger Shroff gave reaction on relationship with disha patani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिशासोबतच्या अफेअरवर टायगर श्रॉफने दिले हे उत्तर, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. दिशा आणि टायगर अनेक वेळा लंच टेडवर किंवा पार्टीमध्ये एकत्र फिरताना दिसतात. ...

अन् बॉलिवूड ‘या’ गोष्टींनी हादरले! - Marathi News | And Bollywood 'shook' these things! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् बॉलिवूड ‘या’ गोष्टींनी हादरले!

काही चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लिक झाले तर काही चित्रपटांवर स्क्रिप्ट चोरी करण्याचा आरोप लावला गेला. या व्यतिरिक्त काही स्टार्स सेक्स रॅकेटमध्येही फसल्याची चर्चा ऐकण्यात आली. ...

दिशा पटानीच्या बिकीनी फोटोची सोशल मीडियावर धूम, १७ तासांत १६ लाख हिट्स - Marathi News | Disha Patani's Bikini Photo on Social Media, 16 Lakh Hits In 17 Hours | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिशा पटानीच्या बिकीनी फोटोची सोशल मीडियावर धूम, १७ तासांत १६ लाख हिट्स

दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे. दिशा पटानीने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटोला  17 तासाच्या आत 16 लाखपेक्षा जास्त वेळा पहिला गेला. ...

बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांच्या अफेअरने गाजले २०१८ वर्ष! - Marathi News |   Bollywood's 'Twelve' Affairs in 2018 Years! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडच्या ‘या’ जोड्यांच्या अफेअरने गाजले २०१८ वर्ष!

सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक गॉसिप्स, प्रेमप्रकरणे आणि वाद-संघर्ष या सर्व बाबी समोर आल्या. आता हेच पाहा ना, हे वर्ष बॉलिवूडच्या अनेक कपल्सच्या अफेअर्सनी गाजले. ...

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरवर - Marathi News | Senior actor Kader Khan on ventilator | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरवर

ज्येष्ठ अभिनेते कादर खान आपल्या मुला व सुनेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून कॉनडात आहेत. अनेक दिवसांपासून ते आजारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार कादर खान यांना  BiPAP व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. ...

ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन - Marathi News | Alia celebrate x-mas alone because ranber was not with her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन

बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या पार्टीच्या मूडमध्ये आहे. आलिया भट्टनेही इन्स्टाग्रामवर तिचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर कुठेच दिसत नाहीय. ...

पाहा सलमान खानचे फोटो त्याच्या कुटुंबियांसोबत - Marathi News | salman khan rare photos with his family | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पाहा सलमान खानचे फोटो त्याच्या कुटुंबियांसोबत

'सिम्बा' सिनेमात फॅन्ससाठी सरप्राईज, सिंघम आणि खिलाडीच्या खास भूमिका - Marathi News | Surprises, SINGHAM and the player's special role for fans in the movie "Simba" | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सिम्बा' सिनेमात फॅन्ससाठी सरप्राईज, सिंघम आणि खिलाडीच्या खास भूमिका

सिनेमा रिलीजच्या पूर्वसंध्येला अक्षयने ट्विट करून सिंबाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. आला रे आला 'सिम्बा' आला असं म्हणत त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. सिंबा हिट ठरेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. ...