Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘दृष्टी नाही दृष्टीकोन बदला!’-अभिनेता सिद्धार्थ जाधव - Marathi News | 'Do not Change Eyes!' - Actor Siddharth Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘दृष्टी नाही दृष्टीकोन बदला!’-अभिनेता सिद्धार्थ जाधव

‘स्वत:मधील क्वालिटी ओळखा, स्वत:ला प्रभावित करा,’ असे मत सिद्धार्थ जाधव यांनी मांडले. ‘सिम्बा’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या  सिद्धार्थने लोकमतसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. ...

मनमोहन यांच्या खांद्यावरून गांधी घराण्यावर निशाणा; 'The Accidental Prime Minister'चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Have you seen the trailer of 'The Accidental Prime Minister'? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मनमोहन यांच्या खांद्यावरून गांधी घराण्यावर निशाणा; 'The Accidental Prime Minister'चा ट्रेलर पाहिलात का?

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर आधारित सिनेमा  'The Accidental Prime Minister'चा ट्रेलर आऊट झाला आहे ...

Simmbaच्या रिलीजच्या एक दिवस आधी रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे सोनू सूद, जाणून घ्या कारण - Marathi News | Sonu Sood upset on Rohit Shetty and Simmba's producer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Simmbaच्या रिलीजच्या एक दिवस आधी रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे सोनू सूद, जाणून घ्या कारण

रोहित शेट्टीचा सिम्बा रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. सिम्बाच्या टीमने प्रमोशन करण्यास कोणतीच कसर सोडली नाही. मात्र सोनू सूद रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे ...

सलमान खानने अशाप्रकारे सेलिब्रेट केला त्याचा वाढदिवस, पाहा फोटो - Marathi News | Salman Khan celebrates his birthday in such a way, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने अशाप्रकारे सेलिब्रेट केला त्याचा वाढदिवस, पाहा फोटो

Trailer : 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', पाहा सोनम-अनिल कपूरची भन्नाट केमिस्ट्री - Marathi News | Trailer 'Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga', see Sonam-Anil Kapoor's chemistry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Trailer : 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', पाहा सोनम-अनिल कपूरची भन्नाट केमिस्ट्री

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं जेव्हा कधी समोर येते त्यावेळी अनिल कपूरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता याच गाण्यावर आधारित सिनेमा येतोय आणि या सिनेमाचे ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ...

प्रदर्शनाआधीच या कारणामुळे वादात अडकला ठाकरे सिनेमा - Marathi News | 'Stop Selling Hate': Siddharth Criticises Nawazuddin Siddiqui's Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रदर्शनाआधीच या कारणामुळे वादात अडकला ठाकरे सिनेमा

ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये उठाओ लुंगी, बजाओ पुंगी हा संवाद आपल्याला ऐकायला मिळत आहे. याच संवादावर सिद्धार्थने आक्षेप घेतला आहे. ...

ठाकरे सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्यावेळी असे होते वातावरण - Marathi News | thackeray movie trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठाकरे सिनेमाच्या ट्रेलर लाँचच्यावेळी असे होते वातावरण

'ठाकरे' चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ तेथील सुखद वातावरणाला न्याय दिला नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तित्वाला देखील सलाम केला. ...

ऋतिक रोशनचा 'सुपर30'च्या रिलीजला मुहूर्त सापडेना - Marathi News | Hrithik roshans super 30 unable to find releaae date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऋतिक रोशनचा 'सुपर30'च्या रिलीजला मुहूर्त सापडेना

ऋतिक रोशनचा सिनेमा 'सुपर30' रिलीजच्या आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सुपर 30 ला रिलीज डेट मिळत नसल्याची चर्चा होती. ...

Salman Khan Birthday Special : सलमान खानच्या प्रेमात वेड्या झालेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीने अद्याप केले नाही लग्न - Marathi News | Salman Khan Birthday Special : salman khan ex girlfriend somy ali is still single | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Salman Khan Birthday Special : सलमान खानच्या प्रेमात वेड्या झालेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीने अद्याप केले नाही लग्न

सलमान खानच्या फिल्मी करियरची जितकी चर्चा मीडियात रंगते, तितकीच चर्चा त्याच्या अफेअर्सची देखील रंगते. सलमानचे नाव आजवर संगीत बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलेले आहे. ...