अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे अर्थात टायटल ट्रॅक आज रिलीज झालाय. ...
‘पीएम नरेंद्र मोदी’नामक या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणार आहे. काल या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या. ...
अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गतवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्ताला म्हणजेच २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. ...
लग्नानंतर दीपिका पादुकोण आणखी अॅक्टिव्ह झाली आहे. अलीकडे दीपिका एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झाली. यादरम्यान दीपिकाने लहान मुलांसोबत धम्माल मस्ती केली. एकटीने नाही तर लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ कार्तिक आर्यन हाही तिच्यासोबत होता. ...
बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान,आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप आणि ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांच्या पाठोपाठ अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही कॅन्सरने ग्र ...
धडक नंतर जान्हवी करण जोहरच्या तख्त या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी आज अभिनेत्री बनली असली तरी ती आजही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कुटुंबियांकडून सल्ला घेते. ...
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग व सारा अली खान स्टारर ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. मग, सेलिब्रेशन तो बनता है ना यार... काल ‘सिम्बा’ची धम्माल सक्सेस पार्टी रंगली. ‘सिम्बा’च्या अख्ख्या टीमने या पार्टीत रंग भरले. ...
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बटला हाऊस’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. खरे तर जॉन कुणाच्या अध्यात मध्यात नसतो. पण अलीकडे एका ताज्या मुलाखतीत मात्र जॉनने थेट भाईजान सलमान खानवर निशाणा साधला. ...