Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!! - Marathi News | This Video of Akshay Kumar Claiming He Gets More Love in Pakistan Than Anywhere Else Is Going Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी ‘मामला कुछ और’ आहे. होय, अक्षय चर्चेत आलाय तो त्याच्या एका जुन्या व्हिडिओमुळे. ...

बॉबी देओलचा मुलासोबतचा फोटो पाहून चाहते झाले क्रेजी! केली ‘सोल्जर 2’ची मागणी! - Marathi News | bobby deol with son aryaman deol pics viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉबी देओलचा मुलासोबतचा फोटो पाहून चाहते झाले क्रेजी! केली ‘सोल्जर 2’ची मागणी!

वाढदिवस दणक्यात साजरा केल्यानंतर बॉबीने आपल्या सोशल अकाऊंटवर एक नवा फोटो शेअर करत, शुभेच्छांबद्दल चाहत्यांचे आभार मानलेत. या नव्या फोटोत बॉबी आपल्या मुलासोबत दिसतोय. ...

राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर 'या' दोन अभिनेत्यांची नाव शर्यतीत - Marathi News | Rakesh sharma biopic vicky kaushal or kartik aryan will be seen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर 'या' दोन अभिनेत्यांची नाव शर्यतीत

तराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिक गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आधी या सिनेमाची ऑफर आमीर खानला देण्यात आली होती. ...

Box Office Report : कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ने चौथ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई! - Marathi News | manikarnika the queen of jhansi box office collection kangana ranauts film earns rs 47.65 crore in 4 days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Box Office Report : कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ने चौथ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई!

गत चार दिवसांत या चित्रपटाने ४७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. काल सोमवारी म्हणजे, दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंगनाच्या या चित्रपटाने शानदार बिझनेस केला. ...

अनिल कपूर दुखण्याने बेजार!! जर्मनीत होणार उपचार!! - Marathi News | anil kapoor reveals about his illness and to head towards germany for treatment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनिल कपूर दुखण्याने बेजार!! जर्मनीत होणार उपचार!!

होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला. ...

Daboo Ratnani 2019 Calendar: डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला पोहोचलेत सेलिब्रिटी, केली धम्माल मस्ती! - Marathi News | SEE PICS: Vidya Balan and Sunny Leone attend Dabboo Ratnani 2019 calendar launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Daboo Ratnani 2019 Calendar: डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला पोहोचलेत सेलिब्रिटी, केली धम्माल मस्ती!

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अखेर काल डब्बू रतनानीचे यंदाचे नवे कोरे कॅलेंडर लॉन्च झाले. ...

सारा अली खान म्हणते, आईसोबत काम? ‘नो चान्स’!! - Marathi News | mom will not work with me said sara ali khan on working with her mom amrita singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खान म्हणते, आईसोबत काम? ‘नो चान्स’!!

चाहत्यांना सारा आणि अमृता या दोघी मायलेकींना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची घाई झालीय. पण साराचे ऐकाल तर, तिला तरी हे शक्य वाटत नाहीये. ...

बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा - Marathi News | koffee with karan 6 : Bhumi Pednekar wants to date nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा

भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव करण जोहरच्या कॉफी विद करणमध्ये आले होते. यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असतानाचा भूमीने दिशा पटानीला ऑडिशनमध्ये फेले केल्याचा खुलासा केला ...

PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!! - Marathi News | Mama and Papa Jonas hosted a celebration in the honour of Priyanka chopra and Nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!!

प्रियांका चोप्रा व निक जोनास गतवर्षी १ व २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हे लग्न गतवर्षीच्या चर्चित लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर प्रियांका व निकने तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिलीत. आता प्रियांकाच्या सासू सासऱ्यांनी सूनेसाठी खास वेलकम पार्टी ठेवली. ...