Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सारा अली खानने 'बागी 3'मधून सोडली टायगर श्रॉफची साथ - Marathi News | Sara ali khan refuese baaghi 3 because of her short role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खानने 'बागी 3'मधून सोडली टायगर श्रॉफची साथ

रा अली खानने सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिलाच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. ...

‘स्ट्रिट डान्सर 3’बद्दल रेमो डिसूजाने केला मोठा खुलासा! - Marathi News | street dancer 3 is not abcd 3 revealed remo dsouza | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘स्ट्रिट डान्सर 3’बद्दल रेमो डिसूजाने केला मोठा खुलासा!

रेमो डिसूजाच्या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाच्या तारखेचाही खुलासा झालाय. रेमोच्या या चित्रपटाचे नाव आहे,‘स्ट्रिट डान्सर 3’. ...

अर्जुन कपूर- मलायका अरोराचे ‘खुल्लम खुल्ला...’!! - Marathi News | Arjun Kapoor Joins Malaika Arora On Dinner With 'Girl Gang' Gauri Khan, Amrita Arora, Karisma Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुन कपूर- मलायका अरोराचे ‘खुल्लम खुल्ला...’!!

बॉलिवूडचे हे हॉट कपल सध्या ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों’ थाटात फिरतेय. ...

बडजात्यांचा 'प्रेम' पुन्हा येतोय, पाचव्यांदा प्रेम साकारत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सलमान सज्ज - Marathi News | Salaman khan and Badjatya come together, fifth time ready to rock with playing Prem | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बडजात्यांचा 'प्रेम' पुन्हा येतोय, पाचव्यांदा प्रेम साकारत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सलमान सज्ज

बडजात्या यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ-साथ है', 'प्रेम रतन धन पायो' या चार सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. त्यात प्रमुख अभिनेत्याची भूमिका सलमान खानने साकारली होती. ...

Are U Coming! टायगर श्रॉफचा स्पेशल व्हॅलेन्टाईन व्हिडीओ एकदा पाहाच!! - Marathi News | Tiger Shroff's special Valentine video Are U Coming to fans goes viral! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Are U Coming! टायगर श्रॉफचा स्पेशल व्हॅलेन्टाईन व्हिडीओ एकदा पाहाच!!

आपल्या डान्स आणि अ‍ॅक्शनने चाहत्यांना वेड लावणारा टायगर श्रॉफ पुन्हा एकदा सज्ज झालाय. होय, व्हॅलेन्टाईन सीझनमध्ये टायगरचा एक म्युझिक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धूम करतोय. ...

'भाग मिल्खा भाग'साठी रिजेक्ट झाला होता विकी कौशल, आज बनला आघाडीचा अभिनेता - Marathi News | Vicky kaushal got rejected in his first audition for bhaag milkha bhaag | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'भाग मिल्खा भाग'साठी रिजेक्ट झाला होता विकी कौशल, आज बनला आघाडीचा अभिनेता

तो आला त्यांने पाहिले त्यांने जिंकला असे काहीसे म्हणावे लागले अभिनेता विकी कौशलच्या बाबत. 'उरी' सिनेमाच्या यशानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले आहे ...

Viral Memes : सोशल मीडियावर कार्तिक आर्यनच्या मिशीची थट्टा!! - Marathi News | fans are making fun of kartik aaryans pati patni aur woh look see tweets | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Viral Memes : सोशल मीडियावर कार्तिक आर्यनच्या मिशीची थट्टा!!

लवकरच कार्तिक ‘पति पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. कालच या चित्रपटाचे फर्स्ट लूक जारी करण्यात आला. पण कार्तिकने जसा हा फोटो शेअर केला, तसे त्याच्या या लूकवर मजेशीर मीम्स बनने सुरु झाले ...

दबंग सिरीज मधून मलायकाची एक्झिट?, अर्जुन कपूर ठरतोय कारण ? - Marathi News | Is Malaika removed from Dabang Series? Arjun kapoor is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दबंग सिरीज मधून मलायकाची एक्झिट?, अर्जुन कपूर ठरतोय कारण ?

गेल्या अनेक दिवसांपासून अरबाज खानचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट 'दबंग 3' ची चर्चा आहे. 'दबंग 2' नंतर तब्बल सात वर्षांनी हा सिनेमा फ्लोअरवर येतो आहे. ...

‘गली बॉय’ रणवीर सिंगची उडी, चाहत्यांवर पडली भारी!! - Marathi News | ranveer singh energetic jumps on crowd during gully boy promotion some girls got hurt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘गली बॉय’ रणवीर सिंगची उडी, चाहत्यांवर पडली भारी!!

रणवीर सिंग म्हणजे बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अ‍ॅक्टर. रणवीर जिथे जातो, तिथे धूम करतो. अवती-भवतींच्यांना अगदी वेड लावतो. पण कधीकधी हा ‘जोश’ही भारी पडतोच. रणवीरसोबत नेमके हेच झाले आणि त्याच्या ‘डाय हार्ट’ चाहत्यांना याचे परिणाम भोगावे लागलेत. ...