Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

देवानंद यांचा नातू ऋषी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Devnand's grandson Rishi will soon make his debut in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :देवानंद यांचा नातू ऋषी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

दिवंगत अभिनेते देवानंद यांचा नातू ऋषी आनंद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

इरफान खानसोबत ह्या सिनेमात झळकणार करीना कपूर - Marathi News | Kareena Kapoor is seen in this movie with Irrfan Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफान खानसोबत ह्या सिनेमात झळकणार करीना कपूर

अभिनेता इरफान खान लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर भारतात परतला आहे आणि त्याने आगामी प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात केली आहे. ...

श्रीदेवीसोबतच्या आठवणींना अमिताभ बच्चन यांनी दिला उजाळा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | Amitabh Bachchan shared the memories of Sridevi, shared it on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रीदेवीसोबतच्या आठवणींना अमिताभ बच्चन यांनी दिला उजाळा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

अमिताभ बच्चन व श्रीदेवी यांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. श्रीदेवीसोबतच्या आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ...

Valentine Day : अनिता-रोहित जोडीचा येणार खास म्युझिक व्हिडीओ - Marathi News | Valentine Day: Anita-Rohit's special music video will come | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Valentine Day : अनिता-रोहित जोडीचा येणार खास म्युझिक व्हिडीओ

व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अनिता हसनंदानी आणि पती रोहित रेड्डी एक खास म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी सज्ज झाले आहेत ...

Video: ड्रामा क्विन राखी सावंतचा ‘सोळा शृंगार’ ड्रामा!  - Marathi News | Video: rakhi sawant reached kumbh mela she wear sindoor, bindi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: ड्रामा क्विन राखी सावंतचा ‘सोळा शृंगार’ ड्रामा! 

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत दरवेळी असे काही करते की, लगेच चर्चेत येते. तिचा नवा ‘ड्रामा’ही असाच. अलीकडे राखी सावंत कुंभमेळ्यात पोहचली. पण हे काय, तिला पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

आलिया भट्टने सोडले मौन, पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबतच्या लग्नाबाबत केला 'हा' खुलासा - Marathi News | Alia bhatt talks about her wedding plans with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट्टने सोडले मौन, पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबतच्या लग्नाबाबत केला 'हा' खुलासा

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी बॉलिवूडमधली हॉट सिझलिंग जोडी आहे. सध्या या लव्हबर्डसची सगळीकडे चर्चा आहे. ...

Watch VIDEO : कपिल शर्माचा शो अन् रणवीर सिंगचा व्हिडीओ कॉल...!! - Marathi News | Ranveer Blowing Kisses to wife Deepika on a Video Call; Watch VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Watch VIDEO : कपिल शर्माचा शो अन् रणवीर सिंगचा व्हिडीओ कॉल...!!

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या रोमॅन्टिक कपलची बात काही औरचं. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या कामात गुंतले. पण एकमेकांबद्दल बोलण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ...

‘डॅडी’ दिग्दर्शकामधील रिअल ‘डॅडी’, जुळ्या मुलांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त करण जोहरकडून जंगी पार्टी - Marathi News | Karan Johar arrange grand party for his twins second birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘डॅडी’ दिग्दर्शकामधील रिअल ‘डॅडी’, जुळ्या मुलांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त करण जोहरकडून जंगी पार्टी

२०१७ साली करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे पालकत्त्व स्विकारले होते.यश आणि रुही या जुळ्यांचं करणच्या आयुष्यात आगमन झालं होतं. ...

रितेश देशमुखला दिसला अजय देवगणचा ‘कुत्रा’; तुम्ही पाहिला? - Marathi News | ajay devgn reply to riteish deshmukh after actor shared a video clip of a dog | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रितेश देशमुखला दिसला अजय देवगणचा ‘कुत्रा’; तुम्ही पाहिला?

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपल्या कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सोशल अकाऊंटही असेच मजेशीर फोटो व धम्माल व्हिडिओंनी भरलेले आहे. अलीकडे रितेशने  ट्विटरवर एक ७ सेकंदाचा टिक टॉक व्हिडीओ शेअर केला. ...