Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

OMG...! प्रिया प्रकाश वारियरच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | OMG ...! This action of Priya Prakash Warrier has created a sensation on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG...! प्रिया प्रकाश वारियरच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर खळबळ

आपल्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियरचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला लोकांची खूप चांगली दाद मिळते आहे. ...

करीना कपूरला ह्या व्यक्तीची वाटते जास्त चिंता, कोण आहे ही व्यक्ती - Marathi News | Kareena Kapoor feels this person is more concerned about who is this person | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना कपूरला ह्या व्यक्तीची वाटते जास्त चिंता, कोण आहे ही व्यक्ती

अभिनेत्री करीना कपूर आपल्या स्टाइलिश लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ...

OMG! ‘टायगर जिंदा है’ पुन्हा रिलीज होणार; पण सलमान खान नाही दिसणार!! - Marathi News | Salman Khan’s Tiger Zinda Hai to be remade in Telugu with Gopichand portraying Khan’s role? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! ‘टायगर जिंदा है’ पुन्हा रिलीज होणार; पण सलमान खान नाही दिसणार!!

होय, भाईजानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल करणार आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. अर्थात या चित्रपटात सलमान खान नसणार. ...

Total Dhamaal!  ‘मुंगडा’चे रिमिक्स व्हर्जन पाहून भडकल्या उषा मंगेशकर!! - Marathi News | total dhamaal song mungda original singer usha mangeshkar slams remix | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Total Dhamaal!  ‘मुंगडा’चे रिमिक्स व्हर्जन पाहून भडकल्या उषा मंगेशकर!!

‘टोटल धमाल’ हा मल्टी स्टारर कॉमेडी ड्रामा येत्या २२ फेबु्रवारीला प्रदर्शित होतोय. पण त्याआधी या चित्रपटाचे एक गाणे वादात सापडले आहे. होय,  चित्रपटातील सोनाक्षी सिन्हावर चित्रीत ‘मुंगडा’ या रिमिक्स गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!! - Marathi News | IT'S OFFICIAL ... rohit shetty signed farah khan to direct an action comedy film for his production house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!

‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. ...

सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल - Marathi News | sonu nigam was hospitalised due to allergy while returning from a concert | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल

बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या रूग्णालयात उपचार घेतोय. होय, सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनूला गंभीर अ‍ॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. ...

अन् पती निक जोनासमुळे अधुरी राहिली प्रियंका चोप्राची इच्छा! - Marathi News | priyanka chopra discloses hubby nick jonas pushed for indian wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् पती निक जोनासमुळे अधुरी राहिली प्रियंका चोप्राची इच्छा!

प्रियंकाने जिम्मी फेलेनचा लोकप्रीय चॅट शो ‘द टुनाईट शो’मध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने आपल्या लग्नाबद्दलचे अनेक खुलासे केलेत. ...

एकदा पाहाच,‘गली बॉय’ रणवीर सिंग, आलिया भट्टचा ‘टूडल्स’ व्हिडीओ!! - Marathi News | gully boy promotions karan johar made a toodles video with alia bhatt and ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकदा पाहाच,‘गली बॉय’ रणवीर सिंग, आलिया भट्टचा ‘टूडल्स’ व्हिडीओ!!

करण जोहरने रणवीर-आलिया आणि ‘गली बॉय’ची दिग्दर्शिका झोया अख्तरसोबत एक मजेदार टूडल्स व्हिडीओ बनवला आहे. ...

Watch Video : ‘टोटल धमाल’च्या गाण्याचा ‘धमाल’ मेकिंग व्हिडीओ!! - Marathi News | total dhamaal song paisa yeh paisa making Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Watch Video : ‘टोटल धमाल’च्या गाण्याचा ‘धमाल’ मेकिंग व्हिडीओ!!

अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ प्रदर्शनापूर्वीच ‘धमाल’ करतोय. होय, सोशल मीडियाचा सध्या या चित्रपटाच्या व्हिडिओ व फोटोंनी धूम केली आहे. या चित्रपटाच्या गाण्याचा एक मेकिंग व्हिडीओ सुद्धा वेगाने व्हायरल होतोय. ...