Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘कर्रम् कुर्रम्’! आशुतोष गोवारीकर पडद्यावर दाखणार ‘लिज्जत’चा यशस्वी प्रवास!! - Marathi News | Ashutosh Gowariker to produce a film on Lijjat's success story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘कर्रम् कुर्रम्’! आशुतोष गोवारीकर पडद्यावर दाखणार ‘लिज्जत’चा यशस्वी प्रवास!!

‘पानीपत’ हा चित्रपट यावर्षाअखेरिस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण तत्पूर्वी आशुतोष गोवारीकर यांनी आणखी एका चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. ...

केआरकेने करण जोहरला केले ‘प्रपोज’! नेटक-यांनी अशी घेतली मजा!! - Marathi News | KARK's 'Propose' done by Karan Johar! Netkay took the pleasure !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :केआरकेने करण जोहरला केले ‘प्रपोज’! नेटक-यांनी अशी घेतली मजा!!

कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे बॉलिवूडचे  वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. रोज नवे विधान करून वाद ओढवून घ्यायचे आणि चर्चेत राहायचे हे केआरकेचे आवडते काम. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असताना केआरके शांत कसा राहणार? ...

पंकज त्रिपाठी आणि रणवीर सिंगच्या किसचा हा 'किस्सा' वाचाच! - Marathi News | Pankaj Tripathi joins Ranveer Singh’s 83 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पंकज त्रिपाठी आणि रणवीर सिंगच्या किसचा हा 'किस्सा' वाचाच!

अभिनेता पंकज त्रिपाठीची '८३' सिनेमात वर्णी लागली आहे. पंकज त्रिपाठी यात मान सिंग यांची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. ...

कंगना राणौतचा वार आलिया भट्टच्या जिव्हारी! मागणार माफी!! - Marathi News | alia bhatt to apologise kangana ranaut for upsetting her in manikarnika controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतचा वार आलिया भट्टच्या जिव्हारी! मागणार माफी!!

झाशीची राणी लक्ष्मीबाईचा धगधगता इतिहास पडद्यावर दाखवणारा कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट कधीच रिलीज झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेले वाद मात्र अजूनही थांबेनात. ...

सलमान खानला कॅटरिना कैफचा पुळका, म्हणे, रणबीर कपूरसोबतची ती ती नाहीच!! - Marathi News | salman khan defended katrina kaif on her leaked bikini pictures with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानला कॅटरिना कैफचा पुळका, म्हणे, रणबीर कपूरसोबतची ती ती नाहीच!!

कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. ...

दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ? - Marathi News | Do you know that Deepika Padukone will make a dish for Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोण पती रणवीर सिंगसाठी शिकली स्वयंपाक करायला ?

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बी-टाऊनमधले हॉट आणि चर्चित कपल आहे. दीपवीरच्या मेंहदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ...

सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले! - Marathi News | Title of Sushant Singh Rajput-Sanjana Sanghi's Kizie Aur Manny is now changed to Dil Bechara | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले!

सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’ या आगामी चित्रपटाची चर्चा जरा थंडावली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. होय, ताजी खबर ही की, सुशांतच्या या चित्रपटाचे नाव बदललेय. ...

सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ सिनेमा पोहोचला ऑस्कर  लायब्ररीत!! - Marathi News | anil kapoor and sonam kapoor film will be a part of oscars library | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ सिनेमा पोहोचला ऑस्कर  लायब्ररीत!!

शैली चोपडा धर दिग्दर्शित ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण समीक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली. आता या चित्रपटाबद्दल खास बातमी आहे. ...

'या' कारणामुळे सध्या जिममध्ये राहण्याची वेळ आलीय सलमान खानवर - Marathi News | salman khan is not going back to home in bandra mumbai after shooting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' कारणामुळे सध्या जिममध्ये राहण्याची वेळ आलीय सलमान खानवर

सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात सिनेमात सलमान पाच वेगवेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ...