Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!! - Marathi News | ranveer singh and alia bhatt film gully boy box office collection day 8 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंग-आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ची शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री!!

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या अभिनयाने सजलेल्या ‘गली बॉय’ने बॉक्स ऑफिसवर शानदार यश मिळवले. रिलीजच्या पहिल्या तीनचं  दिवसांत या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आणि आठव्या दिवशी थेट १०० कोटींवर मुसंडी मारली. ...

ठरले, प्रियंका चोप्रा-फरहान अख्तरचा 'स्काय इज पिंक' या तारखेला होणार रिलीज - Marathi News | Priyanka chopra-farhan akhtar movie sky is pink will be release on this date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरले, प्रियंका चोप्रा-फरहान अख्तरचा 'स्काय इज पिंक' या तारखेला होणार रिलीज

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'स्काय इज पिंक'मुळे चर्चेत आहे. प्रियंकासोबत या सिनेमात फरहान अख्तर आणि  जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

  कंगना राणौतने असा शूट केला ‘मणिकर्णिका’चा युद्धप्रसंग! व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट! - Marathi News | kangana ranaut manikarnika fight scene making video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  कंगना राणौतने असा शूट केला ‘मणिकर्णिका’चा युद्धप्रसंग! व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट!

होय, तूर्तास कंगनाच्या एका वॉर सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या सीनमध्ये कंगना इंग्रजांसोबत युद्ध करताना दिसतेय. प्रसंग तर युद्धाचा आहे. पण तो कसा शूट झाला, हे पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. ...

सैफ अली खान व फातिमा सना शेखचा हॉररपट ‘तांत्रिक’चे बदलले नाव! - Marathi News | fatima sana sheikh and saif ali khans film tantrik has a new name now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खान व फातिमा सना शेखचा हॉररपट ‘तांत्रिक’चे बदलले नाव!

सैफ व फातिमाच्या या चित्रपटाची घोषणा झाली, त्यावेळी त्याचे नाव ‘तांत्रिक’ ठेवण्यात आले होते. पण या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. ...

फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | farhan akhtar and Shibani dandekar shared a same picture on instagram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. फराहन आणि शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकच फोटो शेअर केला आहे. ...

आईचे घर सोडण्याबद्दल सारा अली खानने केला मोठा खुलासा, वाचाच!! - Marathi News | sara ali khan reveals moved out of her mother amrita singhs house or not | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आईचे घर सोडण्याबद्दल सारा अली खानने केला मोठा खुलासा, वाचाच!!

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

Memes Viral : नेटक-यांनी अशी उडवली अक्षय कुमारच्या ‘केसरी’च्या ट्रेलरची  खिल्ली!! - Marathi News | akshay kumar kesari trailer funny memes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Memes Viral : नेटक-यांनी अशी उडवली अक्षय कुमारच्या ‘केसरी’च्या ट्रेलरची  खिल्ली!!

अक्षय कुमार व परिणीती चोप्राचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. हा शानदार आणि धमाकेदार ट्रेलर लोकांना प्रचंड भावला आणि बघता बघता सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. यासोबतच या ट्रेलरवरचे मजेदार मीम्सही व्हायरल झालेत. ...

रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!! - Marathi News | THIS Uri actor will play all-rounder Ravi Shastri in Ranveer Singh starrer '83 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या ‘83’ मध्ये ‘उरी’चा हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका!!

रणवीर सिंगचा गत आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट एकीकडे धूम करतोय. दुसरीकडे त्याचा 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटही चर्चेत आहेत. ...

काय म्हणता? रणवीर सिंग चित्रपटांसाठी घेणार नाही फी? - Marathi News | ranveer singh will follow akshay kumar salman khan aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय म्हणता? रणवीर सिंग चित्रपटांसाठी घेणार नाही फी?

होय, रणवीर आता आपल्या चित्रपटांसाठी फी घेणार नसल्याचे कळतेय. धक्का बसला ना, पण हे खरे आहे. ...