Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सलमान खानने दिग्दर्शित केलेल्या नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Zaheer Iqbal, Pranutan Bahl fall in love without ever seeing each other in this Salman Khan production Notebook | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने दिग्दर्शित केलेल्या नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.  ...

अनिल कपूरला या प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचे आहे काम - Marathi News | Anil Kapoor wants to star in a Sachin Tendulkar biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनिल कपूरला या प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचे आहे काम

अनिल कपूरला एका क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे ...

डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी - Marathi News | Jaya Prada reveals story about sargam film dafli wale song | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी

सरगम चित्रपटामधील डफलीवाले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यावर लोक फक्त नाचतच असे नाही तर अंताक्षरीमध्येही हे गाणं हमखास गायलं जातं. ...

अरे बापरे...! वयाच्या ४८व्या वर्षात ही अभिनेत्री करतेय दुसरे लग्न - Marathi News | This is the second wedding of Pooja Bedi at the age of 48 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरे बापरे...! वयाच्या ४८व्या वर्षात ही अभिनेत्री करतेय दुसरे लग्न

बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री आणि स्तंभलेखिका पूजा बेदी वयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने ही माहिती दिली आहे. ...

अरेच्चा...! चक्क रणबीर कपूरने केली आलिया भटची मिमिक्री, व्हिडिओ आला समोर - Marathi News | Oh ...!Ranbir Kapoor did mimicry of Alia Bhat, Video came in front | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरेच्चा...! चक्क रणबीर कपूरने केली आलिया भटची मिमिक्री, व्हिडिओ आला समोर

रणबीर कपूर व आलिया भट यांचे अफेयर सुरू असल्याचे बोलले जाते. यादरम्यान काळातील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे ज्यात आलिया मिमिक्री करताना दिसते आहे. ...

‘नोटबुक’ची अभिनेत्री प्रनूतन बहलचे हे सुंदर फोटो पाहून व्हाल खल्लास!! - Marathi News | beautiful pics of salman khans film notebook star pranutan bahl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘नोटबुक’ची अभिनेत्री प्रनूतन बहलचे हे सुंदर फोटो पाहून व्हाल खल्लास!!

सलमान खानने अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. आता सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हे दोन चेहरे म्हणजे, मोनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि जहीर इक्बाल. ...

सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट - Marathi News | Bhumi Pednekar casting to Sushant Singh Rajput for his second film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया'मध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ...

गायिका रिवा राठोड यांचे नवे गाणे लाँच! - Marathi News |   Singer Riva Rathod launches new song! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गायिका रिवा राठोड यांचे नवे गाणे लाँच!

रिवा राठोड यांच्या ‘सानवाल’ या नव्या गाण्याचे लाँचिंग मुंबईत अनेक मान्यवर, दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या स्वररचनांसह गायिका रिवा राठोड यांच्या गायनाने उपस्थितांना मोहित केले.  ...

Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | Sridevi Death Anniversary : Sridevi's last Instagram pic with Boney and Khushi Kapoor goes viral on death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

श्रीदेवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत त्या आपल्याला पती बोनी कपूर, मुलगी खुशी कपूर आणि कुटुंबीयातील इतर सदस्यांसोबत दिसत आहेत. ...