सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता. ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा आज (२५ फेब्रुवारी) वाढदिवस. चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या शाहिदने ‘उडता पंजाब’, ‘हैदर’, ‘पद्मावत’ सारख्या इंटेन्स चित्रपटातही काम केले आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ...
‘कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली. ...
कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये आजवर अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर येणार असून या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर सोबत ते खूप साऱ्या गप्पा मारणार आह ...
प्रनूतन बहलला लाँच करणाऱ्या सलमान खानने तिच्या वडिलांना म्हणजेच मोहनिश बहलला देखील मदत केली होती. सलमान आणि मोहनिश हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ...
आज म्हणजेच २४ फेब्रुवारीला त्यांचा पहिला स्मृती दिन असून वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ...
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूई रेसलरची एन्ट्री झालीय. ...
साऊथ सुपरस्टार प्रभास याच्या ‘साहो’ या आगामी चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता ‘साहो’कडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. ...