बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. अलीकडे आयुष शर्मा, वरिना हुसैन, जहीर इक्बाल, प्रनूतन बहल यांना संधी दिली. आता सलमानच्या कंपूत आणखी एका नावाची एन्ट्री झाली आहे. हे नाव आहे, अभिनेत्री नुसरत भारूचा हिचे. ...
करिना आणि करिश्मा या दोघी कितीही कामात व्यग्र असल्या तरी एकमेकींसाठी वेळ काढतात. तसेच अनेक वेळा एकत्र फिरायला देखील जातात. करिना आणि करिश्मा यांच्या या बॉण्डिंगबाबत नुकतेच करिश्माने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. ...
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड तैमूरचा लूक बदलला आहे. सैफ अली खान व करीना कपूरचा लाडका नवाबने नवीन हेअर कट केला आहे. तैमूर स्पाइक कटमध्ये खूपच क्यूट दिसतो आहे. ...
राजपाल नुकतीच आपली शिक्षा पूर्ण करून मुंबईत परतला आहे. त्याने मुंबईत परतल्यावर सगळ्यात पहिल्यांदा लोकमतला मुलाखत देऊन या प्रकरणाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. ...