फिल्मफेअर पुरस्काराने जिंकल्याच्या आनंदात सारा इतकी काही भान विसरली की, ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात ती शाहरूख खानला चक्क ‘अंकल’ बोलून गेली. होय, चक्क ‘अंकल’. ...
‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ‘फर्स्ट क्लास’ हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर आहे. वरूण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यावर चित्रीत या गाण्याला एका आठवड्यात ५० लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावरही हे गाणे जोरात आहेत. अशात भन्नाट नेटकऱ्यांना को ...
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता बरेच पुढे गेले आहे. सध्यातरी दोघेही काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. हे कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. पण... आलियाच्या आईचे मानाल तर इतकी घाई बरी नाही. ...
होय, ‘कंचना (मुनी)’ या साऊथच्या सुपरडुपर हिट हॉरर कॉमेडी चित्रपटाचा रिमेक येतोय आणि यात अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. आता या चित्रपटासाठी हिरोईनही फायनल झाली आहे. ...
‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाचा रिमेक अर्थात ‘कबीर सिंह’ हा चित्रपट येत्या जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, ‘कबीर सिंह’ पूर्ण झाल्यानंतर शाहिद आणखी एका ...
अलीकडे विद्युतचा ‘जंगली’ प्रदर्शित झाला. वन्यप्राणी आणि मानव यांच्या मानवी संबंधावर आधारित या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली. आता बॉक्सआॅफिसवर विद्युतचा हा चित्रपट किती कमाई करतो, यावरच विद्युतचे बॉलिवूडमधील पुढचे करिअर अवलंबून असणार आहे. ...
अलीकडे एका जाहिरातीत दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. एक्स- बॉयफ्रेन्ड रणबीरसोबतची दीपिकाची ही कमर्शिअल अॅडफिल्म कमालीची लोकप्रिय झाली. पण यानंतर दीपिकाने पती रणवीर सिंगसोबत एक अॅडफिल्म साईन केली. ...
भारतीय सिनेमाची ‘ट्रॅजेडी क्विन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी आज आपल्यात नाही. पण नायिका म्हणून ती अजरामर ठरली. ‘पाकिजा’ या चित्रपटातील तिची भूमिका अपार गाजली. ...
नव्वदच्या दशकात श्रीदेवी, माधुरी दीक्षित, सुश्मिता सेन अशा अनेक आघाडीच्या नट्यांना आपल्या तालावर नाचवणा-या बॉलिवूडच्या लोकप्रिय कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडे सध्या काम नाही. होय, ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. ...