‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयच्या अपोझिट कोण अभिनेत्री दिसणार, याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता त्याचाही खुलासा झालाय. होय, ‘सूर्यवंशी’मध्ये कतरीना कैफची वर्णी लागली आहे. ...
शाहिद कपूर सध्या कबीर सिंग सिनेमाला घेऊन चर्चेत आहे, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. त्यानंतर आता कबीर सिंगचा पोस्टर आऊट झाला आहे. ...
मलायका अरोरा गेल्या आठवड्याभर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली. कधी मालदिवच्या फोटोंना घेऊन तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाला घेऊन तर कधी हॉस्पीटलमध्ये स्पॉट झाल्यामुळे. ...
श्रीलंकेच्या राजधानीत आज सकाळी आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. मुख्यत्वाने चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये हे बॉम्ब स्फोट झाले असून या स्फोटांमधील मृत्यूचा आकडा १५६ वर पोहोचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच ३०० पेक्षा अधिक जण जखमी झा ...