फेअरनेस क्रिमच्या जाहिराती आणि या जाहिरातील सेलिब्रिटींचे चेहरे आपल्याला नवे नाहीत. हे सेलिब्रिटी स्वत: स्वप्नातही या फेअरनेस क्रिमचा वापर करणार नाहीत. पण पैशासाठी या क्रिमच्या जाहिराती करताना मात्र ते जराही कचरत नाहीत. अर्थात याला काही अपवादही आहेत. ...
अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही. ...
अक्षय कुमार त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत असतो. लवकरच अक्षय ‘कंचना 2’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. पण तूर्तास ‘लक्ष्मी’ बद्दल एक ताजी बातमी आहे. ...
‘कामसूत्र 3 डी’ची अभिनेत्री सायरा खान हिचे गत शुक्रवारी निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने सायराचे निधन झाल्याचे कळतेय. ‘कामसूत्र 3 डी’ या चित्रपटात सायराची ऐनवेळी शर्लिन चोप्राच्या जागी वर्णी लागली होती. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ प्रदर्शनापूवीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन सायकिएट्रिक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्ट ...
अभिनेत्री ट्विंकल तिच्या फिल्मी करिअरपेक्षा बोल्ड कमेंट्ससाठी अधिक चर्चा असते. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असलेली ट्विंकल बोलायची एकही संधी सोडत नाही. मग तो मुद्दा सामाजिक असो वा राजकीय. सध्या ट्विंकलने ट्वीटरवर दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधू ...
‘सुपर 30’चे शूटींग पूर्ण होताच हृतिक पुन्हा एकदा आपली बॉडी बनवण्यात बिझी झाला आहे. त्याने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण यात एक प्रतिक्रिया खास होती. ...