संजय लीला भन्साळी लवकरच ‘इंशाअल्लाह’ या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहेत. सलमान खान व आलिया भट यांच्या हातातील प्रोजेक्ट संपताच ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुुरू होईल. पण तत्पूर्वी भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसचा आणखी एक सिनेमा मार्गी लागला आहे ...
पागलपंती या चित्रपटात जॉन अब्राहम आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा रंगली आहे. ...
एकीकडे रणवीरला दीपिकाचा वेळ हवा होता आणि दुसरीकडे दीपिकाची बहीण अनीशा हिलाही आपल्या दीदीसोबत वेळ घालवायचा होता. मग काय, दीपिका रणवीर आणि अनीशा या दोघांमध्ये फसली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या बायोपिकच्या ट्रेलरवरही बंदी घातली आहे. ...
करिश्माचा हा ग्लॅमरस लूक पाहताच तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये कधी झळकणार असे चाहते प्रश्न विचारताना दिसतायेत. त्यामुळे आगामी काळात ती कोणत्या सिनेमात झळकल्यास आश्चर्य वाटायला नको. ...
‘भारत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान व कतरीनाच्या बॉन्डिंगची चर्चा सोशल मीडियावर रंगली. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून चाहते इतके उत्साहित झालेत की, त्यांनी थेट अरबाज खानला सलमान व कतरीनाचे लग्न करून द्या, अशी विनंती क ...