Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अरे वाह...! परिणीती चोप्राच्या वाट्याला आला मोठा प्रोजेक्ट - Marathi News | Oh wow ...! Parineeti Chopra came to the top of the project | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरे वाह...! परिणीती चोप्राच्या वाट्याला आला मोठा प्रोजेक्ट

आता परिणीती चोप्राच्या वाट्याला मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.  ...

अनन्या पांडेला वरूण धवनसोबत करायचंय काम - Marathi News | Ananya Pandey wants to do work with Varun Dhawan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनन्या पांडेला वरूण धवनसोबत करायचंय काम

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच करण जोहरची निर्मिती असलेला 'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...

अक्षय कुमारच्या 'कंचना' चित्रपटात अमिताभ बच्चन पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Akshay Kumar's 'Kanchana' film will be the first 'Amitabh Bachchan' role to play | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारच्या 'कंचना' चित्रपटात अमिताभ बच्चन पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाच्या पार्टीला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | Bollywood Celebrity who has attended Manoj Bajpayee bithday bash | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाच्या पार्टीला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये असा असणार जॅकलिन फर्नांडिसचा लुक - Marathi News | First Look of Jacqueline Fernandez as Netflix’s Mrs. Serial Killer is Out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये असा असणार जॅकलिन फर्नांडिसचा लुक

मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजची घोषणा झाल्यापासून या वेबसिरिजमध्ये जॅकलिनचा लूक कसा असणार याबाबत तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती. ...

हृतिक रोशनच्या शिरपेचात मानाचा तुरा, या गोष्टीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली दखल - Marathi News | Hrithik Roshan is part of new book for boys: Wish I could show it to 11-year-old me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशनच्या शिरपेचात मानाचा तुरा, या गोष्टीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली दखल

हृतिक आज बॉलिवूडमधील सुपरस्टार असला तरी त्याच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ...

फरहान अख्तर जूनमध्ये शिबानी घेऊन जाणार स्पेनला? - Marathi News | Farhan Akhtar to attend UEFA champions league finals as guest from India | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फरहान अख्तर जूनमध्ये शिबानी घेऊन जाणार स्पेनला?

फरहार अख्तर सध्या आपल्या प्रोफेशन लाईफपेक्षा लव्ह लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतचे फोटो फरहान नेहमीच शेअर करत असतो.  ...

या अभिनेत्याने रांग न लावता केले मतदान, हे पाहाताच भडकल्या काही महिला - Marathi News | Two women lash out at Tamil star Ajith and wife Shalini at the voting booth | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्याने रांग न लावता केले मतदान, हे पाहाताच भडकल्या काही महिला

प्रत्येकाने वेळात वेळ काढून मतदान केले पाहिजे असे विविध माध्यमांद्वारे लोकांना आवाहन केले जात आहे. सेलिब्रेटीदेखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत आहे. ...

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने दुबईला जाण्याआधी या व्यक्तीसोबत केली होती चर्चा - Marathi News | Arjun Kapoor on flying to Boney Kapoor after Sridevi's death: I have discuss about this woth mu aunty and Anshula | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने दुबईला जाण्याआधी या व्यक्तीसोबत केली होती चर्चा

श्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. ...