विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे सध्या तरी दूर होण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. चित्रपट पाहिल्यानंतर निवडणूक आयोग आपल्या या निर् ...
मंगळवारी रात्री अभिनेता मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाची पार्टी रंगली. या पार्टीत मनोज पत्नी नेहासोबत दिसला. आता ही नेहा कोण? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तीच ती बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन. ...
श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूर व खुशी कपूरबद्दल जरा अधिक प्रोटेक्टिव्ह झाले आहेत. हे आमचे नाही तर खुद्द जान्हवी व खुशीचे मत आहे. ...
लवकरच कतरीना सलमानसोबत ‘भारत’मध्ये दिसणार आहे. यापाठोपाठ अक्षय कुमारसोबतचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही तिने साईन केला आहे. आता आणखी एका दमदार चित्रपटात कतरीनाची वर्णी लागल्याची शक्यता आहे. ...