प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे तुटतलेलं लग्न सध्या सगळीकडे चर्चाचा विषय आहे. प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी मुलाचे लग्न तुटल्याचे कंन्फर्म केले. ...
बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे एमी जॅक्सन. एमीने यावर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबतसोबत गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता तिने मित्र आणि कुटुंबीयांसमोर पुन्हा एकदा साखरपुडा केला. ...
प्रत्येक रविवारी बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी ‘जलसा’ बाहेर मोठी गर्दी जमते. या गर्दीला बिग बी कधीही नाराज करत नाही. मात्र काल रविवारी ‘जलसा’बाहेरची गर्दी काहीसी हिरमुसली. ...
बॉबीचे करियर संपले असे वाटत असतानाच सलमान खान त्याच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने रेस 3 या चित्रपटात त्याला एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली ...
अजय देवगणने तंबाखूची जाहिरात करावी, हे अनेक चाहत्यांना अद्यापही पचवता आलेले नाही. यावरून अजय सोशल मीडियावर ट्रोलही झाला. पण आता एका कॅन्सरपीडित चाहत्याने एक पाऊल पुढे जात, अजयला या जाहिराती न करण्याची विनंती केली आहे. ...
मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोनी राजदान यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे. ...
आमिर खान याने वाढदिवसाच्या दिवशी आपला आगामी प्रोजेक्ट 'लाल सिंग चड्ढा'ची घोषणा केली होती. त्यापासून या सिनेमाची उत्सुकता आमिरच्या फॅन्सना लागली आहे. ...
सिनेमात त्याने साकारेल्या भूमिकांना रसिकांकडून म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे वडील विनोद खन्ना यांच्या इतकं यश अक्षयच्या वाट्याला आलेलं नाही. ...