Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!! - Marathi News | priyanka chopra look in met gala 2019 with husband nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झालेत. प्रियंका  पती निक जोनाससोबत ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली. ...

Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!! - Marathi News | Deepika Padukone is a Disney princess in pink for Met Gala 2019 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!!

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा. ...

 सुंदर चेहरा असूनही सुजैन खानने का नाकारले अभिनयाचे क्षेत्र? - Marathi News | hrithik roshan ex-wife sussanne khan on acting in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : सुंदर चेहरा असूनही सुजैन खानने का नाकारले अभिनयाचे क्षेत्र?

सुंदर चेहरा, टॅलेंट शिवाय वडिलांची पुण्याई असे सगळे काही तिच्याकडे होते. याऊपरही सुजैनने हिरोईन न होता, इंटेरियर डिझाईनर क्षेत्रात स्वत:चे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. असे का? तर आता या प्रश्नाचे उत्तरही मिळालेय. ...

श्रेयस तळपदे पहिल्यांदाच साकारली नकारात्मक भूमिका - Marathi News | Shreyas talpade seen in negative role first time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रेयस तळपदे पहिल्यांदाच साकारली नकारात्मक भूमिका

‘सेटर्स’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात श्रेयस तळपदेने नेगेटिव्ह भूमिका साकारली आहे. आता पर्यंतच्या करिअरमध्ये श्रेयसने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे ...

संजय दत्तच्या मुलांना खेळात मिळाले सुवर्णपदक - Marathi News | Sanjay children's win gold medal in this game | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय दत्तच्या मुलांना खेळात मिळाले सुवर्णपदक

संजय दत्त आपल्याला काही दिवसांपूर्वी आलेल्या 'कलंक' सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 'कलंक'नंतर संजय दत्त आपल्याला 'सडक 2' मध्ये दिसणार आहे. ...

विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण - Marathi News | Vicky Kaushal New Look | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण

म्हणून तारा सुतारियाने सोडला शाहिद कपूरचा 'कबीर सिंग' - Marathi News | Tara sutaria reveals why she turned down shahid kapoor film kabir singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणून तारा सुतारियाने सोडला शाहिद कपूरचा 'कबीर सिंग'

अभिनेत्री तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. ...

गॅबरिलामुळे नव्हे तर या अभिनेत्याच्या पत्नीमुळे अर्जुन रामपाल आणि मेहेरमध्ये निर्माण झाला दुरावा? - Marathi News | Is Suzanne Khan was the reason for Arjun Rampal and Mehr divorce? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गॅबरिलामुळे नव्हे तर या अभिनेत्याच्या पत्नीमुळे अर्जुन रामपाल आणि मेहेरमध्ये निर्माण झाला दुरावा?

गॅबरिलाच्या आधी अर्जुनच्या आयुष्यात मेहेर होती. मेहेर आणि अर्जुनला दोन मुली असून त्यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. ...

WATCH : ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज, कल्की कोच्लिन व रणवीर शौरीची एन्ट्री!! - Marathi News | nawazuddin siddiqui saif ali khan sacred games 2 promo kalki koechlin ranvir shorey | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :WATCH : ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज, कल्की कोच्लिन व रणवीर शौरीची एन्ट्री!!

प्रेक्षकांसाठी एक खास बातमी आहे. ती म्हणजे, ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो. होय, ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो प्रदर्शित झालाय. ...