Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सासऱ्यांच्या निधनानंतर काजोलने इन्स्टाग्रामवर लिहिली ही भावुक पोस्ट - Marathi News | Kajol Devgan Pens An Emotional Note For Father-In-Law, Veeru Devgan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सासऱ्यांच्या निधनानंतर काजोलने इन्स्टाग्रामवर लिहिली ही भावुक पोस्ट

अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा ते सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत. काजोल सोबत त्यांचे नाते खूपच खास होते. ...

पाकी अभिनेत्री वीणा मलिकचे असंवेदनशील ट्विट, पीएम नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली - Marathi News | pakistani actress veena malik insensitive words on missing indian air force an 32 aircraft | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकी अभिनेत्री वीणा मलिकचे असंवेदनशील ट्विट, पीएम नरेंद्र मोदींची उडवली खिल्ली

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने पुन्हा एकदा भारताला डिवचत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन - Marathi News | Veteran actor Dinyar Contractor passes away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ...

नेहा कक्कडला रडवणा-या या व्यक्तिची होणार का ‘बिग बॉस 13’मध्ये एन्ट्री? - Marathi News | Neha Kakkar’s Ex-Boyfriend Himansh Kohli is Likely to be a Part of Bigg Boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नेहा कक्कडला रडवणा-या या व्यक्तिची होणार का ‘बिग बॉस 13’मध्ये एन्ट्री?

‘बिग बॉस’चे १३ वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. साहजिकच या वादग्रस्त शोमध्ये कोण जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. तूर्तास बिग बॉसच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीतील एकापाठोपाठ एक नाव समोर येत आहेत. ...

Birthday Special : मुकेश भट यांनी सनी लिओनीबद्दल केले होते हे वादग्रस्त विधान! - Marathi News | mukesh bhatt birthday unknown facts comment on sunny leone | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : मुकेश भट यांनी सनी लिओनीबद्दल केले होते हे वादग्रस्त विधान!

बॉलिवूडचे दिग्गज निर्माते मुकेश भट आज (५ जून) आपला  वाढदिवस साजरा करत आहेत. मुकेश यांनी इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. ५ जून १९५२ रोजी जन्मलेले मुकेश चित्रपटांसोबत आपल्या परखड वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. ...

अजगर गळ्यात घेऊन फोटोशूट करणे या अभिनेत्रीला पडले महाग! - Marathi News | digangana suryavanshi gets snake choked while shooting for upcoming movie hippi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजगर गळ्यात घेऊन फोटोशूट करणे या अभिनेत्रीला पडले महाग!

होय,‘ हिप्पी’च्या शूटिंगसाठी श्रीलंकेत असलेली दिगांगनाला अजगरासोबत फोटोशूट करणे महागात पडले. अजगराच्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. ...

प्रेग्नंट समीरा रेड्डीचे बोल्ड फोटोशूट, दुस-यांदा बनणार आई - Marathi News | Pregnant Sameera Reddy's bold photoshoot, I will be making it for the second time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेग्नंट समीरा रेड्डीचे बोल्ड फोटोशूट, दुस-यांदा बनणार आई

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुस-यांदा आई होणार आहे. ...

चंदन रॉय सान्यालची 'धन्नो' पाहिलीत का?, धन्नोला पाहून व्हाल थक्क - Marathi News | Have you seen Chandan Roy Sanyal's 'Dhanno'? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चंदन रॉय सान्यालची 'धन्नो' पाहिलीत का?, धन्नोला पाहून व्हाल थक्क

धन्नो म्हटले की आठवते ती 'शोले' चित्रपटातील हेमा मालिनी यांची स्वारी म्हणजेच घोडा गाडी. आणखीन एक धन्नो समोर आली आहे. ...

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना इम्प्रेस करण्यासाठी सोडली नव्हती एकही संधी, जाणून घ्या हा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | Boney Kapoor and Shri Devi love story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना इम्प्रेस करण्यासाठी सोडली नव्हती एकही संधी, जाणून घ्या हा इंटरेस्टिंग किस्सा

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ...