ईदच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणा-या ‘भारत’च्या रिलीजपूर्वी चाहते घाबरले होते. ‘भारत’चाही ‘ट्यूबलाईट’ होतो की काय, अशी भीती त्यांना होती. पण यंदाची ईद भाईजानला सुखावणारी ठरली. ...
हृतिकक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. गत मंगळवारी ‘सुपर 30’ ट्रेलर प्रदर्शित झाला. तूर्तास हा ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय. होय,‘सुपर 30’च्या ट्रेलरवरचे जोक्स आणि मीम्स यांचा सोशल मीडियावर जणू पूर आला आहे. ...
सिलोन रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून काम करत असताना अभिनेत्री नर्गिसची मुलाखत घेण्याची सुनील दत्त यांची इच्छा होती. ती संधी लवकरच त्यांना मिळाली. पण ही मुलाखत झालीच नाही. ...
पांढरा कुर्ता घातलेला शाहरूख छोट्या अबरामसोबत ‘मन्नत’च्या बाल्कनीत आला आणि त्याने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी शाहरूखसोबत आणखी एक व्यक्ती ‘मन्नत’च्या बाल्कनीत दिसली. ...
सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. हेच जॅकी कधीकाळी सलमानचा फोटो खिशात घेऊन फिरायचे. होय, अलीकडे एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी हा खुलासा केला. ...
माधुरी दीक्षित लवकरच कलर्स वाहिनीवरील 'डान्स दीवाने' या रिएलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात एका डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ...