Filmy Stories शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी स्टारर 'कबीर सिंग' सिनेमाची जादू दुसऱ्या आठवड्यात ही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कोटींची उड्डाण घेताना दिसतोय ...
जुहीला खूश करण्यासाठी जय लग्नाच्याआधी काय काय करायचे हे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. ...
62 वर्षीय अभिनेत्रीनं सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांपेक्षा हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ...
जावेद यांच्यासोबत लग्न करण्याआधी शबाना देखील एका दिग्दर्शकासोबत नात्यात होत्या. त्या काळात हे प्रेमप्रकरण मीडियात चांगलेच गाजले होते. ...
बॉलिवूडमधील ही अभिनेत्री बऱ्याच कालावधीपासून लिव-इन-रिलेशनशीपमध्ये असून तिला अडीच वर्षांची मुलगीदेखील आहे. ...
सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमान त्याच्या हर दिल जो प्यार करेगा या सुपरहिट गाण्यावर पेंटिंग बनवताना दिसत आहे. ...
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक, संगीतकार व अभिनेता हिमेश रेशमिया याच्या कारला अपघात झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...
होय, कार्तिकचा एक इमोनशल व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ...
सिद्धार्थने चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी एका मालिकेत काम केले होते. ...