Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार? - Marathi News | will zaira wasim promote for her last film the sky is pink with priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तर काय ‘स्काय इज पिंक’च्या प्रमोशनलाही असेल झायरा वसीमचा नकार?

लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच झायराने बॉलिवूडला अलविदा म्हटले. ...

कुली नं १ मध्ये हा अभिनेता घेणार कादर खान यांची जागा - Marathi News | 'Coolie No 1' remake: Paresh Rawal steps in Kader Khan's shoes for Varun Dhawan and Sara Ali Khan's film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुली नं १ मध्ये हा अभिनेता घेणार कादर खान यांची जागा

कुली नं १ या चित्रपटात कादर खान यांनी करिश्माच्या वडिलांची म्हणजेच होशियार चंदची भूमिका साकारली होती. ...

 ‘तू तो आयुष्यमान का भाई लग रहीं है’ म्हणणा-या ट्रोलर्सला ताहिरा कश्यपने सणसणीत उत्तर!! - Marathi News | tahira kashyap calling her ayushmann khurranas brother epic reply to trolls | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘तू तो आयुष्यमान का भाई लग रहीं है’ म्हणणा-या ट्रोलर्सला ताहिरा कश्यपने सणसणीत उत्तर!!

ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हापासून ती चर्चेत आहेत. पण यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ताहिराच्या बॉयकट हेअरकटमुळे ती ट्रोल होतेय. ...

मुंबई जलमय...! अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरही गुडघाभर पाणी!! - Marathi News | water log in front of amitabh bachchan house juhu mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुंबई जलमय...! अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरही गुडघाभर पाणी!!

मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हेही यातून सुटलेले नाहीत. ...

या अभिनेत्रीने अचानक सोडले होते बॉलिवूड, आता सांभाळते अब्जावधींचा व्याप - Marathi News | ayesha julka quit film industry know what she is doing now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या अभिनेत्रीने अचानक सोडले होते बॉलिवूड, आता सांभाळते अब्जावधींचा व्याप

‘जो जीता वही सिकंदर’ आठवला की, पाठोपाठ या चित्रपटामधील अंजली हमखास आठवते. ...

लाइम लाइटपासून दूर राहते जुही चावलाची मुलगी, समोर आला तिचा फोटो - Marathi News | juhi chawla share daughter jhanvi photos write special note | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लाइम लाइटपासून दूर राहते जुही चावलाची मुलगी, समोर आला तिचा फोटो

जुही चावला बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्ती आहे. मात्र इंडस्ट्रीपासून तिची फॅमिली नेहमी दूर राहते. ...

झायरा वसीमच्या बॉलिवूड एक्झिटबाबत तिच्या मॅनेजरने केला हा दावा - Marathi News | Zaira Wasim's manager on Dangal star quitting films: Her account is not hacked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झायरा वसीमच्या बॉलिवूड एक्झिटबाबत तिच्या मॅनेजरने केला हा दावा

झायराची ही पोस्ट पाहून आता उलटसुलट चर्चांना ऊत आले आहे. ...

युवराज सिंगच्या रिटायरमेंट पार्टीला या कारणामुळे दिसला नाही त्याचा एकेकाळचा बेस्ट फ्रेंड अंगद बेदी - Marathi News | Yuvraj Singh Has Not Forgotten The Past; Did Not Invite Angad Bedi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :युवराज सिंगच्या रिटायरमेंट पार्टीला या कारणामुळे दिसला नाही त्याचा एकेकाळचा बेस्ट फ्रेंड अंगद बेदी

युवराज आणि अंगद बेदी हे एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. ...

लंडनमध्ये तैमूरसोबत खेळणारी ही मुलगी आहे तरी कोण? जाणून घ्या कोण आहे ही - Marathi News | Taimur Ali Khan enjoys a play-date with Kainaat Singha in this adorable video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लंडनमध्ये तैमूरसोबत खेळणारी ही मुलगी आहे तरी कोण? जाणून घ्या कोण आहे ही

तैमूर सध्या लंडनमध्ये असून त्याला तिथे खेळण्यासाठी मैत्रिणदेखील भेटली आहे. ...