Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा आहे, मग पाहा अक्षय कुमारचा हा अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिडीओ!! - Marathi News | akshay kumar shares power packed video of action from sooryavanshi set | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा आहे, मग पाहा अक्षय कुमारचा हा अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिडीओ!!

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमार आणि अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी यांचा ‘सूर्यवंशी’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे शूटींग सध्या सुरु आहे आणि याचदरम्यान या चित्रपटाचा एक मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे. ...

मोहरा या चित्रपटात रवीना टंडन नव्हे तर ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार होती मुख्य भूमिका - Marathi News | Not Raveena Tandon but divya bharati was first choice of Mohra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोहरा या चित्रपटात रवीना टंडन नव्हे तर ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार होती मुख्य भूमिका

मोहरा या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजीव राय यांची पहिली पसंती रवीनाला नव्हती. ...

अमीषा पटेलच्या विरोधात बॉलिवूडच्या या दिग्दर्शकानं ठोठावला न्यायालयाचा दरवाजा - Marathi News | fraud case against bollywood actress amisha patel by director ajay kumar singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमीषा पटेलच्या विरोधात बॉलिवूडच्या या दिग्दर्शकानं ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या विरोधात बॉलिवूडच्या एका दिग्दर्शकानं अडीच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. ...

शम्मी कपूर यांचा मुलगा एकेकाळी स्वत: लोड करायचा ट्रक, म्हणून सोडले फिल्मी करिअर - Marathi News | shammi kapoor son aditya raj kapoor birthday special | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शम्मी कपूर यांचा मुलगा एकेकाळी स्वत: लोड करायचा ट्रक, म्हणून सोडले फिल्मी करिअर

शम्मी कपूर यांच्याबद्दल आपण सगळेच जाणतो. पण त्यांचा मुलगा आदित्य राज कपूर याच्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. आज आदित्य राजचा वाढदिवस. ...

All Is Well : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान रंगला सुश्मिता-रोहमनचा रोमान्स!! - Marathi News | sushmita sen shares boyfriend rohman shawl photo and express her love | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :All Is Well : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान रंगला सुश्मिता-रोहमनचा रोमान्स!!

अभिनेत्री सुश्मिता सेनचे बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला मध्यंतरी उधाण आले होते.  रोहमनच्या एकापाठोपाठ एक केलेल्या पोस्टमुळेच ही चर्चा पसरली होती. पण आता या जोडप्यात सर्वकाही आलबेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

इरफानच्या 'अंग्रेजी मीडियम'मधला करिना कपूरचा फर्स्ट लूक आऊट, बेबो दिसली स्टनिंग अंदाजात - Marathi News | kareena kapoor first look from irrfan khan angrezi medium | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफानच्या 'अंग्रेजी मीडियम'मधला करिना कपूरचा फर्स्ट लूक आऊट, बेबो दिसली स्टनिंग अंदाजात

करिना कपूर लवकरच इरफान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'अंग्रेजी मीडियम'मध्ये दोघे एकत्र झळकणार आहेत. ...

मॅडम जर्सी नहीं, नजरें बदलो! टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर बोलणा-या हुमा कुरेशीला नेटक-यांचे उत्तर!! - Marathi News | huma qureshi trolled for her comment on team india orange jersey | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मॅडम जर्सी नहीं, नजरें बदलो! टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवर बोलणा-या हुमा कुरेशीला नेटक-यांचे उत्तर!!

हुमा क्रिकेटचीही मोठी फॅन आहे. भारतीय क्रिकेट टीमला पाठींबा देणा-या हुमाने टीम इंडियाच्या ऑरेंज ब्ल्यू जर्सीवर ट्वीट केले. पण हे ट्वीट करून हुमा ट्रोल झाली. ...

  डिप्रेशनमध्ये आहे ‘हा’ लोकप्रिय कॉमेडियन; म्हणाला, काय मी आधीसारखा जगू शकेल? - Marathi News | aib comedian tanmay bhat has been diagnosed with clinical depression | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  डिप्रेशनमध्ये आहे ‘हा’ लोकप्रिय कॉमेडियन; म्हणाला, काय मी आधीसारखा जगू शकेल?

लोकप्रिय कॉमेडियन आणि लेखक तन्मय भटचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. दीर्घकाळानंतर तन्मयने एक पोस्ट करून धक्कादायक माहिती दिली आहे. ...

झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर भडकली रवीना टंडन, दिली संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | raveena tandon reaction on zaira wasim quiets bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर भडकली रवीना टंडन, दिली संतप्त प्रतिक्रिया

बॉलिवूडमधून संन्यास घेण्याच्या झायरा वसीमच्या निर्णयावरून लोक दोन गटांत विभागले आहेत. काही लोकांनी झायराच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे तर काहींनी यावरून झायरावर आगपाखड केली आहे. ...