Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यावर विकी कौशल बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत आहे नात्यात! जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | After breaking up with Harin Sethi, Vicky Koffee with the 'actress' of Bollywood! Know who is that? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यावर विकी कौशल बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत आहे नात्यात! जाणून घ्या कोण आहे ती?

आता विकी बॉलिवूडच्या ‘बियाँड द क्लाऊडस’ फेम अभिनेत्री मालविका मोहनन हिच्यासोबत नात्यांत असल्याचं समजतंय. ...

वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मलायका; म्हणाली,‘खड्डयात जा...’ - Marathi News |  Elimination of traumatic events from the age gap Malayka Arora Said, 'Go to the pit ...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मलायका; म्हणाली,‘खड्डयात जा...’

न्यूयॉर्कला पोहोचताच मलायकाने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला. असं पहिल्यांदाच झालं की, तिने तिच्या नात्याविषयी खुलेपणाने जाहीर कबुली दिली. वयावरून ट्रोल करणाऱ्यांवर मलायका भडकली. तिने तिच्या रिलेशनशिपवर खूप मोठी पोस्ट लिहून नेटकऱ्यांनाच फटकारले. ...

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ची बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई; ९ दिवसांत कमावले १६३ कोटी रुपये - Marathi News |  Shahid Kapoor's Kabir Singh's box office earning huge; 163 crores earned in 9 days | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ची बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई; ९ दिवसांत कमावले १६३ कोटी रुपये

कबीर सिंगला सामान्य प्रेक्षकांकडून मिळालेल्या रिव्ह्यूजमुळे मोठा फायदा झाला. माऊथ पब्लिसिटीमुळे या सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. तरुणाईमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ...

  ‘कुमकुम भाग्य’ पाहून सनी लिओनी शिकतेय अ‍ॅक्टिंग! व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू!! - Marathi News | Sunny Leone takes acting lessons watching Kumkum Bhagya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  ‘कुमकुम भाग्य’ पाहून सनी लिओनी शिकतेय अ‍ॅक्टिंग! व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू!!

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी टीव्हीच्या मालिका पाहत असेल का? कधीकाळी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर हो असे आहे. होय, सनी सुद्धा ‘सास बहू’ ड्रामा पाहते. तेही हटके अंदाजात. ...

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरातील स्पेशल बॉन्ड; याला मैत्री म्हणायचे की आणखी काही? - Marathi News | Bigg Boss Marathi 2 : Shiv Thakare And Veena Jagtap Are New Couple In Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरातील स्पेशल बॉन्ड; याला मैत्री म्हणायचे की आणखी काही?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण, शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या यक्ता, बनवलेले ‘हार्टस’ हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. ...

काय ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी - Marathi News | zayra waseem announcement on quitting bollywood social reactions | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी

अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चयार्चा धक्का बसला आहे. पण आता झायराच्या मॅनेजर तुहीनने काही वेगळीच स्टोरी सांगितली आहे. ...

Yuvi Retires, Chaddha Hires...! क्रिकेटमधून निवृत्त होताच जॉब इंटरव्ह्यूला पोहोचला युवराज सिंग!! - Marathi News | yuvraj singh do his acting debut with the office after retirement to international cricket | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Yuvi Retires, Chaddha Hires...! क्रिकेटमधून निवृत्त होताच जॉब इंटरव्ह्यूला पोहोचला युवराज सिंग!!

टीम इंडियातील दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून नुकतीच निवृत्ती जाहिर केली आणि चाहते हिरमुसले. पण आता युवराजच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ...

बॉलिवूडला अलविदा म्हणणा-या झायरा वसीमला अनेकदा मिळाल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या! - Marathi News | Dangal Girl Zaira Wasim had Recieved Death Threats | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडला अलविदा म्हणणा-या झायरा वसीमला अनेकदा मिळाल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या!

केवळ पाच वर्षांच्या करिअरमध्ये झायराने बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला गाठला होता. पण आज अचानक झायराने बॉलिवूडमधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेत, चाहत्यांना मोठा धक्का दिला. ...

अल्लाह के रास्ते से भटक गई थी...! ‘दंगल’ गर्ल झायरा वसीमचा बॉलिवूड संन्यास!! - Marathi News | zaira wasim quits acting announcing it on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अल्लाह के रास्ते से भटक गई थी...! ‘दंगल’ गर्ल झायरा वसीमचा बॉलिवूड संन्यास!!

‘दंगल’ या चित्रपटात गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. ...