तिने अगदी कमी मेकअप केला होता त्यामुळे अगदी सामान्य मुलींप्रमाणे ती दिसत होती. त्यामुळे तिला कोणीही ओळखु शकले नाही. या गोष्टीचा तिला आनंदच असल्याचे तिने सांगितले. ...
बोमन यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. बोमन यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या स्ट्रगलिंग डेजविषयी नुकतेच सांगितले आहे. ...
धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याचा झायरा वसीमचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. मी अल्लाहच्या मार्गावरून भरकटले होते, असे सांगत तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. पण धार्मिक कारणांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेणारी झायरा एकटी नाही. ...
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांच्या अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण अखेर तिने तिचे नाते जगजाहिर केले आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिने अचानक चित्रपटांतून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता आलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी झायराच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
बॉलिवूडमधील ‘जानी’ अर्थात अभिनेते राजकुमार यांची आज पुण्यतिथी. 3 जुलै 1996 रोजी घशाच्या कॅन्सरमुळे मुंबईत त्यांचे निधन झाले होते. आज राजकुमार आपल्यात नाहीत, मात्र पडद्यावरचा त्यांचा दमदार आवाज, त्यांचे अनोखी अॅक्टिंग स्टाइल आणि डायलॉग आजही प्रेक्षक ...