Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

माझ्या जीवाला धोका... अमिषा पटेलचं ट्विट चर्चेत, अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप - Marathi News | Amisha patel accused of cheating actress angry says i feared for my life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :माझ्या जीवाला धोका... अमिषा पटेलचं ट्विट चर्चेत, अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा वादात सापडली आहे, खंडवा येथील कोतवाली पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बॅकलेस ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली Bold & Beautiful, शेअर केला सेल्फी - Marathi News | Malaika arora flaunts back in backless dress share selfie photo on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॅकलेस ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली Bold & Beautiful, शेअर केला सेल्फी

Malaika Arora: मलायका अरोरा पुन्हा एकदा बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. ...

अक्षय कुमारचा मुलगा आरव आता वडिलांपेक्षाही उंच आणि दिसतो हॅंडसम, बघा लेटेस्ट फोटो - Marathi News | Akshay Kumar son Aarav is big and handsome dude now, see his latest photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारचा मुलगा आरव आता वडिलांपेक्षाही उंच आणि दिसतो हॅंडसम, बघा लेटेस्ट फोटो

Akshay Kumar son Aarav : या फोटोत अक्षय कुमारचा मुलगा आरवचा डॅशिंग लूक पाहून फॅन्स खूश झाले आहेत. आरव फोटोत ब्लूड डेनिम, व्हाइट टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. ...

Pushpa 2ची जोरदार तयारी सुरू, अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा नाम सुनकर' डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाने केले बरेच खुलासे - Marathi News | Preparations for Pushpa 2 are in full swing, author of 'Pushpa Naam Sunkar' dialogue for Allu Arjun has made many revelations | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pushpa 2ची जोरदार तयारी सुरू, अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा नाम सुनकर' डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाने केले बरेच खुलासे

Pushpa Movie: साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा पुष्पा चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला तरीदेखील या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. ...

VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Rashmika Mandanna Mobbed In Mumbai When She Returns From Manali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स

Rashmika Mandanna : रश्मिकासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. रश्मिका कारकडे जात असताना तिला  गर्दीनं घेरलं. ...

PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री - Marathi News | Alia Bhatt, Sara Ali Khan, Madhuri Dixit at Karan Johar's dinner party | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री

Karan Johar's Dinner Party: बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहरला पार्टीसाठी फक्त निमित्त लागतं. करण जोहरच्या घरी पार्टी म्हटल्यावर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येणारच. ...

कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...' - Marathi News | Kangana Ranaut's shocking revelation about sexual abuse in Lock Upp, said- 'A boy ...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...'

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू? - Marathi News | did Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar to make her bollywood debut ? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू?

Sara Tendulkar : साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला रे केला की क्षणात तो व्हायरल होतो, इतकी तिची क्रेझ आहे. साराला बॉलिवूड चित्रपटात पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत आणि या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ...

मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप - Marathi News | Pratik Gandhi Alleges Mumbai Police For Humiliation, tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप

‘स्कॅम 1992’ या तुफान गाजलेल्या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) सध्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) नाराज आहे. त्याचं एक ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. ...