Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'अजूनही विश्वास बसत नाही की…', अक्षय कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | 'Still can't believe that...', a mountain of grief fell on Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अजूनही विश्वास बसत नाही की…', अक्षय कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर

Akshay Kumar:अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. पण यादरम्यान त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ...

Koffee With Karan 7: कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स... - Marathi News | Koffee With Karan 7 anil kapoor reveals secret behind his younger looks | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स...

Koffee With Karan 7: अनिल कपूर हे बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते. वाढत्या वयाची एकही खुण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. साहजिकच त्यांच्या या सदाबहार दिसण्याचं रहस्य काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. करण जोहरलाही तो पडला... ...

Ranveer Singh :  गर्दीतील अडकलेल्या रणवीर सिंगला कुणी मारली थापड? तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ - Marathi News | Bodyguard SLAPS Ranveer Singh Face By Mistake At SIIMA Awards 2022 Red Carpet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! गर्दीतील अडकलेल्या रणवीर सिंगला कुणी मारली थापड? तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ

Ranveer Singh, SIIMA Awards 2022 : होय, गर्दीत कोणीतरी रणवीरच्या गालावर जोरदार थापड मारली. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...

Brahmastra Collection Day 3: ब्रह्मास्त्र!! रणबीर-आलियाचा सिनेमा सूसाट, तीनच दिवसांत मोडला रेकॉर्ड - Marathi News | Brahmastra Box Office Collection Day 3 Ranbir Kapoor And Alia Bhatt Film Film Collected 122 Crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्रह्मास्त्र!! रणबीर-आलियाचा सिनेमा सूसाट, तीनच दिवसांत मोडला रेकॉर्ड

Brahmastra Collection Day 3: प्रचंड ट्रोलिंग, बायकॉट ट्रेंड याऊपरही रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तीनच दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा आकडाही पार केला... ...

Throwback: जेव्हा 16 वर्षांच्या पद्मिनी कोल्हापुरेनं सर्वांसमोर प्रिन्स चार्ल्सला ‘किस’ केलं...!! - Marathi News | When Padmini Kolhapure kissed King Charles on the sets of her film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Throwback: जेव्हा 16 वर्षांच्या पद्मिनी कोल्हापुरेनं सर्वांसमोर प्रिन्स चार्ल्सला ‘किस’ केलं...!!

Padmini Kolhapure : साल होतं 1980 आणि यावर्षी प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर होते. भारतात आल्यावर काय तर या राजपुत्राला बॉलिवूड सिनेमाची शूटींग बघण्याची लहर आली. आता त्यांना कोण नाही म्हणणार? ...

Brahmastra : कोण खरं, कोण खोटं? ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने ट्विटरवर रंगलीये भलतीच चर्चा - Marathi News | brahmastra alia bhatt and ranbir kapoor film box office collection visuals of empty theatres | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Brahmastra : कोण खरं, कोण खोटं? ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने ट्विटरवर रंगलीये भलतीच चर्चा

Brahmastra Box Office Collection : ‘ब्रह्मास्त्र’ ची बॉक्स ऑफिसवरची ही कमाई पाहून मेकर्सच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. पण तिकडे सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.  ट्विटरवर चित्रपटगृहांच्या आतले एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ...

PHOTOS : अक्षय कुमारची पहिली हिरोईन शांतीप्रियानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, तुम्ही पाहिलंत का? - Marathi News | Akshay Kumar First Heroine Shanthipriya Super Glamorous Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : अक्षय कुमारची पहिली हिरोईन शांतीप्रियानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, तुम्ही पाहिलंत का?

Shanthipriya : ‘बॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमारच्या करिअरची सुरुवात झाली ती ‘सौगंध’ या चित्रपटाने. या चित्रपटातील हिरोईन शांतीप्रिया तुम्हाला आठवत असेलच? अक्षय व शांतीप्रियाने 1991 साली ‘सौगंध’ या चित्रपटातून एकत्र डेब्यू केला होता. ...

रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव - Marathi News | Ranveer Singh 'Most Loveable Hindi Actor in south india'; Actor Award from SIIMA | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड म्हणजेच SIIMA कडून यंदा १० अवॉर्ड सोहळा साजरा होत आहे ...

Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली - Marathi News | Brahmastra’s Box Office Numbers Are ’60-70% Fake Figures’, Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटावर टीका केली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवर तिने प्रतिक्रिया दिली आहे... ...