Salman Khan, Raveena Tandon : : रवीना बेधडक अभिनेत्री. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत वावरताना तिनं कधी कुणाची पर्वा केली नाही. अनेक स्टार्ससोबत तिचं पटायचं नाही. सलमान खान त्यापैकीच एक. ...
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन झालं आहे. अनेक कलाकार त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...
Neena Gupta Daughter Masaba Gupta Wedding : अभिनेत्री नीना गुप्ता यांची एकुलती एक लेक आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आज लग्नबंधनात अडकली. ...